Sensex Today: शेअर मार्केट सुसाट, सेन्सेक्सपाठोपाठ निफ्टीचाही थाट; दोघांनी गाठला विक्रमी उच्चांक! Stock Market Today Updates: सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबई शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळालं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: September 2, 2024 11:59 IST
Sensex ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी, पडझडीनंतर गाठला उच्चांक; निफ्टीचीही सर्वोत्तम कामगिरी! Sensex News Today: मुंबई शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला असून सेन्सेक्स व निफ्टीनं सर्वोत्तम कामगिरी केली आहे. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 30, 2024 11:36 IST
Share Market Today : सेन्सेक्स ८२ हजारांच्या पुढे ऐतिहासिक उच्चांकावर दिवसअखेर गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३४९.०५ टक्क्यांनी वधारून ८२,१३४.६१ या सर्वोच्च उच्चांकी पातळीवर स्थिरावला By लोकसत्ता टीमAugust 29, 2024 19:44 IST
Stock Market Today : ‘सेन्सेक्स’ ८१,००० अंशांवर विराजमान दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १४७.८९ अंशांनी वधारून ८१,०५३.१९ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 22, 2024 22:01 IST
‘सेन्सेक्स’चे आशावादी फेरवळण; पुन्हा ७९,००० अंशांपुढे अपेक्षेप्रमाणे अमेरिकेतील महागाई दरातील नरमाई आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या आशेने जगभरातील भांडवली बाजारात आशावादी उत्साहाचे पडसाद स्थानिक बाजारातही बुधवारी… By लोकसत्ता टीमAugust 14, 2024 22:01 IST
Share Market Update : जागतिक सकारात्मकतेने ‘सेन्सेक्स’मध्ये ८२० अंशांची भर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने २५०.५० अंशांची भर घातली आणि तो २४,३६७.५० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 9, 2024 22:20 IST
रिझर्व्ह बँकेच्या धोरण कठोरतेवर नाराजी; ‘सेन्सेक्स’ची ५८१ अंशांनी घसरंगुडी एकंदर व्यवहारकल नकारात्मक राहिलेल्या सत्रअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८१.७९ अंशांनी घसरून ७८,८८६.२२ वर स्थिरावला. By लोकसत्ता टीमAugust 8, 2024 21:51 IST
जगभरातील बाजारांच्या पुनर्उभारीसह; ‘सेन्सेक्स’ची ८७५ अंशांनी उसळी दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८७४.९४ अंशांची कमाई केली आणि तो १.११ टक्क्यांच्या वाढीसह ७९,४६८.०१ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमAugust 7, 2024 22:00 IST
Sensex Today: सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजाराची भरपाई, गुंतवणूकदारांचा ६ लाख कोटींचा फायदा! Sensex Update Today: मुंबई शेअर बाजारात सोमवारच्या पडझडीनंतर मंगळवारपाठोपाठ बुधवारीही तेजी दिसून आली. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 7, 2024 11:42 IST
Stock Market Today : अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’ची १६६ अंश माघार सलग तिसऱ्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६६.३३ अंशांच्या घसरणीसह तो ७८,५९३.०७ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 7, 2024 05:59 IST
Sensex Today: गुंतवणूकदारांना सेन्सेक्स ‘पावला’; सोमवारच्या धक्क्यानंतर दिला मदतीचा हात; मागोमाग निफ्टीचाही पुढाकार! मुंबई शेअर बाजारात सोमवारी मोठी घसरण झाल्यानंतर मंगळवारी सकाळच्या सत्रात सकारात्मक सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: August 6, 2024 13:04 IST
सेन्सेक्स-निफ्टीच्या तीव्र घसरणीचा घाव ; रुपयाचा प्रति डॉलर ८४.०९चा नीचांक डॉलरच्या तुलनेत तो ३१ पैसे घसरून ८४.०३ या सार्वकालिक नीचांकी पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमAugust 6, 2024 05:51 IST
चंद्राचा कन्या राशीत प्रवेश ‘या’ राशींसाठी उघडणार खजिन्याचं दार! कोणाला धनलाभ तर कोणाच्या नशिबी सुख-समृद्धी? वाचा राशिभविष्य
४ डिसेंबरपासून नोटांचा पाऊस पडणार, शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ तीन राशींना भौतिक सुख अन् यश, कीर्ती देणार
Top Political News : शिंदे गटात सामूहिक राजीनामे, मुंबईत ठाकरे गटाला पुन्हा धक्का; काय चाललंय महाराष्ट्रात वाचा ५ घडामोडी…
Rohini Acharya Video : “तेजस्वी, संजय आणि रमीझचं नाव घेतलं तर तुम्हाला चपलेने मारलं जाईल आणि..”; लालू प्रसाद यादव यांच्या मुलीचा संताप अनावर
दातांमध्ये कीड, कमकुवत हिरड्या यांचा कर्करोगाशी संबंध? ‘या’ चुका वाढवू शकतात धोका, डॉक्टर काय सांगतात?
9 Photos : समुद्रकिनाऱ्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा गुलाबी ब्रालेट टॉपमध्ये बीच लूक; चाहत्यांचे वेधले लक्ष
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
बापरे! शाळकरी मुलगा वर्गात घालून आला १० कोटींची अंगठी! शिक्षकाने किंमत विचारताच दिलं भन्नाट उत्तर; VIDEO पाहून पोट धरून हसाल!
Delhi Capitals IPL 2026 Retention List: दिल्ली कॅपिटल्सने कोणाला ठेवलं कायम अन् कोणाला केलं रिलीज? पाहा संपूर्ण यादी
Sunrisers Hyderabad IPL 2026 Retention List: हैदराबाद बॅटिंगमध्ये आणखी ताकद वाढवणार? पाहा रिलीज-रिटेन खेळाडूंची यादी