Sensex Today: मुंबई शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्सचा विक्रमी उच्चांक, निफ्टीचीही मोठी झेप! मुंबई शेअर बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक वातावरण दिसून आलं. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 27, 2024 13:35 IST
अदानींचे सहा समभाग हिंडेनबर्ग-पूर्व पातळीवर; अदानी पोर्ट्सचा ‘सेन्सेक्स’मध्ये लवकरच समावेश समूहातील एकूण दहा कंपन्यांपैकी अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी विल्मर आणि एनडीटीव्ही हे अजूनही हिंडेनबर्गने आरोप करण्याआधीच्या म्हणजे… By लोकसत्ता टीमMay 25, 2024 02:54 IST
भांडवली बाजाराचा विक्रमी सूर; सेन्सेक्स १,२०० अंशांच्या उसळीने ७५,४१८ पातळीवर दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक १,१९६.९८ अंशांनी वधारून ७५,४१८.०४ या ऐतिहासिक उच्चांकी पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMay 23, 2024 16:15 IST
Stock Market Update : ‘सेन्सेक्स’ची कूच पुन्हा ७४ हजारांकडे! दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २५३.३१ अंशांनी वधारून ७३,९१७.०३ पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमMay 17, 2024 22:27 IST
Stock Market Updates : अखेरच्या तासातील खरेदीच्या जोरावर; ‘सेन्सेक्स’ची ६७६ अंशांची कमाई अत्यंत अस्थिर बाजारात सेन्सेक्सने पुन्हा ७३,००० अंशांची महत्त्वपूर्ण पातळी ओलांडली. By लोकसत्ता टीमMay 16, 2024 22:19 IST
Stock Market Update : महागाई नरमल्याने निर्देशांकांना बळ; सेन्सेक्सची तीन शतकी चाल दिवसअखेर मुंबई शेअर बाजारातील निर्देशांक सेन्सेक्समध्ये ३२८.४८ अंशांची भर पडली आणि तो ७३,१०४.६१ पातळीवर स्थिरावला. By लोकसत्ता टीमMay 14, 2024 22:19 IST
तीन सत्रातील घसरणीला लगाम, सेन्सेक्समध्ये २६० अंशांची भर देशांतर्गत आघाडीवर रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी आणि भारती एअरटेलच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांक वधारले. By लोकसत्ता टीमMay 10, 2024 18:01 IST
सेन्सेक्स १००० अकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान; जाणून घ्या ५ महत्वाची कारणे शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली. यामचुळे गुंतवणूकदारांचे ६ लाख कोटींचे नुकसान झाले. By बिझनेस न्यूज डेस्कUpdated: May 9, 2024 17:33 IST
‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या कंपन्यांच्या समभागातील घसरणीने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीला झळ पोहोचली. By लोकसत्ता टीमMay 3, 2024 17:31 IST
Share Market Today : सकारात्मक अर्थ-घडामोडींनी बाजारात उत्साह; ‘सेन्सेक्स’ची पुन्हा ७५ हजारांकडे चाल राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३.३५ अंशांनी वधारून २२,६४८.२० पातळीवर बंद झाला By लोकसत्ता टीमMay 2, 2024 23:09 IST
निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी महिंद्र अँड महिंद्र, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक आणि मारुती या समभागांमध्ये अपवादात्मक मोठी वाढ झाली. By लोकसत्ता टीमApril 30, 2024 23:18 IST
Stock Market Today: जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’ची शतकी दौड राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ३४.४० अंशांची भर घातली आणि तो २२,४०२.४० पातळीवर बंद झाला. By लोकसत्ता टीमApril 24, 2024 22:19 IST
पैसाच पैसा! डिसेंबरमध्ये ५ राशींच्या संपत्तीत दररोज होईल वाढ; शुक्र तब्बल ४ वेळा चाल बदलणार, पैसा, संपत्ती, प्रेम वाढतच जाणार…
Zohran Mamdani on Starbucks Strike: झोहरान ममदानींचा पहिला दणका लोकप्रिय ब्रँड ‘स्टारबक्स’ला; म्हणाले, “काँट्रॅक्ट नाही, तर कॉफी नाही”!
“मी मरण्यासाठी तयार…”, पत्नी व मुलगा गेले सोडून, अन्नासाठी अनोळखी लोकांवर अवलंबून; युवराज सिंगच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख
6 भारतातील सर्वात ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे धर्मेंद्र यांच्याशी होते खास नाते; जाणून घ्या कसे?
मतचोरी मुद्याला बिहार यशाच्या प्रारुपाने उत्तर द्यावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना संदेश…