scorecardresearch

girl molested by mob, 17 year old girl molestation
तरुणीला टवाळखोरांकडून बेदम मारहाण, आतेभावासोबत मंडई पाहण्यासाठी गेली असता…

तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला.

auto rickshaw driver, 7 year old girl rape, rape by auto rickshaw driver
सात वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; रिक्षाचालक गजाआड

तक्रारदार महिलेच्या सात वर्षांच्या मुलीला चाॅकलेट देण्याच्या आमिषाने पाटीलने रिक्षात बसवले. त्याने तिच्यावर अत्याचार केले.

girl sexually abused by friend
नागपूर : इंस्टाग्रामवरील मित्राकडून तरुणीचे लैंगिक शोषण

इंस्टाग्रामवर ओळखी झालेल्या तरुणीला लॉजवर नेऊन तिच्यावर चार महिने लैंगिक शोषण केले. तिला लग्नाचे आमिष दाखवले मात्र लग्नास नकार दिला.

Police sub inspector arrested for allegedly raping 4 year old girl in Rajasthan
धारावीमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; अल्पवयीन आरोपीची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

धारावी येथे पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना आरोपी मुलाने तिला आपल्या घरी नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Mumbai Crime News
धाराशिव: दहा वर्षांपूर्वीच्या लैंगिक अत्याचाराच्या रागातून कुऱ्हाडीचे घाव घालून एकाची हत्या, परंडा तलुक्यातील ढगपिपरी येथील घटना

याप्रकरणी मयताचा भाऊ अनंता मदने याच्या फियादीवरून सोन्या चौधरीच्या विरोधात परंडा पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

dombivli, father in law, molestation of daughter in law, police case registered
डोंबिवलीत सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल

तिचे मार्च २०१७ मध्ये लग्न झाले. तेव्हापासून सासरा लैंगिक छळ, विनयभंग करत असल्याची तक्रार तिने दिली आहे.

minor girl gang rape in bhiwandi
अल्पवयीन मुलीवर सात जणांकडून सामुहिक अत्याचार

२ ऑक्टोबरला तिच्या एका मित्राने तिला येथील एका पडीक घरात बोलावले होते. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला

minor girl sexually assaulted biker umarkhed yavatmal
शाळेत सोडतो, असे सांगून चिमुरडीला शेतात नेले अन् केलं भयंकर कृत्य; उमरखेड येथील घटनेने संताप

मुलीच्या बयाणावरून अज्ञात आरोपीविरुद्ध पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Supriya Sule on physical abuse of student in school pune
“पुण्यातील एका शाळेत लहान मुलांचे लैंगिक…”; सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पुण्यातील एका शाळेत पालकांनी लहान मुलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

संबंधित बातम्या