शाहिदची ‘बॅचलर ट्रीप’ रद्द! बॉलीवूडचा ‘मोस्ट एलिजीबल बॅचलर’ असलेला शाहिद कपूर बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झाला आहे. By adminJune 30, 2015 02:23 IST
लग्नानंतर शाहीद कपूरचे टीव्हीवर पदार्पण माधुरी दीक्षितने आपले नाव ‘झलक दिखला जा’ शोमधून मागे घेल्यावर तिच्या जागी कोण, याबद्दल बरीच चर्चा चालू होती. By adminJune 18, 2015 07:14 IST
शाहिदच्या लग्नाच्या बातमीने करिना कपूरला आनंद! अभिनेता शाहिद कपूरची एकेकाळची गर्लफ्रेंड करिना कपूरने आपल्याला शाहिदच्या लग्नाची बातमी ऐकून आनंद झाल्याचे म्हटले आहे. By adminJune 17, 2015 02:46 IST
शाहिद कपूरचे येत्या जूनमध्ये शुभमंगल? बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर येत्या जून महिन्यात विवाहबद्ध होणार असल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. By adminApril 23, 2015 06:27 IST
कामाप्रती समर्पित शाहिद रात्रभराच्या शुटिंगनंतर पहाटे करतो ‘वर्कआऊट’ ‘हैदर’ चित्रपटात शाहिद कपूरने ‘हैदर’ची मुख्य भूमिका उत्तमरित्या साकारून आपल्यातील अभिनयाची चुणूक दाखवून दिली. By adminApril 21, 2015 03:49 IST
या वर्षाअखेरीस शाहिद होणार विवाहबद्ध गेले काही दिवस शाहिद कपूर लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे. By adminMarch 27, 2015 02:59 IST
एक चेहरा अनेक मुखवटे अभिनेता शाहीद कपूर याने आपल्या आगामी चित्रपटासाठी ‘अंदाज अपना अपना’ असे म्हणत एका चेहऱ्यावर अनेक मुखवटे लावून पाहिले आहेत. By adminMarch 26, 2015 12:05 IST
दिल्लीस्थित मीरा होणार शाहीदची अर्धांगिनी बॉलिवूडमधील चॉकलेट हिरो ते ‘हैदर’मधील गंभीर व्यक्तिरेखा साकारून आपल्या अभिनयाच्या चढत्या आलेखाने सर्वांना थक्क करणाऱ्या शाहीद कपूरला दिल्लीस्थित मुलगी पसंत… By adminMarch 23, 2015 04:10 IST
अबलख घोडय़ावर शाहीद बसणार अभिनेता शाहीद कपूरने लहानपणी पाहिलेले एक स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. शाहीद कपूर घोडय़ावर बसून चक्क तलवारबाजीही करणार आहे. By adminFebruary 18, 2015 07:13 IST
फिल्मफेअर पुरस्कारावर ‘क्वीन’, ‘हैदर’चे वर्चस्व बॉलीवूडची ब्लॅक लेडी म्हणजेच फिल्मफेअर पुरस्कारावर ‘क्वीन’ चित्रपटाचे वर्चस्व राहिले. विकास बहल दिग्दर्शित ‘क्वीन’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळाला. By adminFebruary 1, 2015 01:21 IST
Gautami Patil : “अपघाताबाबत वाईट वाटलं पण रिक्षाचालकाच्या कुटुंबाला भेटणार नाही, कारण…”; गौतमी पाटीलने ढसाढसा रडत काय सांगितलं?
गीता गोपीनाथ यांचं परखड मत; “डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा मुळीच फायदा झालेला नाही, महसूल..”
बॅड्स ऑफ बॉलिवूड विरुद्ध समीर वानखेडे प्रकरणात शाहरुख खानच्या कंपनीला उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
9 Cough Syrup: पालकांनो सावधान! कफ सिरपमुळे १२ मुलांचा मृत्यू; ‘या’ दोन सिरपचं नाव लक्षात ठेवा चुकूनही देऊ नका
“प्रणित मोरेला ‘झिरो स्क्रीन टाइम’, एडिटिंगचा खेळ…”, हिंदी ‘बिग बॉस’बद्दल अंकिता वालावलकरची पोस्ट, म्हणाली…
Rohit Sharma: संजू सॅमसनला पाहून रोहित शर्माने केलं असं काही, श्रेयसलाही हूस आवरलं नाही; पाहा मजेशीर Video