शक्तिपीठ महामार्गाला राज्य सरकारने मंजूरी दिल्याने भूसंपादनावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. महाविकास आघाडीच्या वतीने शक्तिपीठचा विषय उपस्थित केला जाणार आहे.
विदर्भात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्रीक्षेत्र कौंडण्यपुरला जाण्याची सुविधा निर्माण व्हावी, या श्रीक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी श्री क्षेत्र कौंडण्यपूर हे शक्तिपीठ…