शेअर मार्केट (Share Market) किंवा शेअर बाजारामध्ये उद्योजक व्यवसायिक तसेच सामान्य नागरिक गुंतवणूक करु शकतात. वैयक्तिक गुंतवणूकदारांसह बँका (Bank), विमा कंपन्या यांच्यासारखे संस्थात्मक गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये सहभागी होऊ शकतात. यात स्टॉक एक्सचेंजांवर अनुसूचित असलेल्या रोख्यांचा, तसेच खासगी पातळीवर दिल्या-घेतल्या जाणाऱ्या रोख्यांचाही समावेश होतो. समभाग किंवा शेअर्स विकत घेऊन त्या-त्या संस्थेची ठराविक टक्के मालकी घेता येता.
शेअर मार्केटच्या प्रवाहानुसार शेअर्सची किंमत (Share Price) वर-खाली होत असते. यामध्ये योग्य प्रकारे गुंतवणूक केल्यास नफा होऊ शकतो. पण माहिती किंवा अर्धवट माहिती असताना यामध्ये सहभागी घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतो. आजकालच्य़ा तरुणांमध्ये या क्षेत्रासंबंधित जागरुकता वाढली आहे. मोबाईलवर शेअर मार्केटची माहिती सांगणारे आणि त्यामध्ये गुंतवणूक (Investment) करण्यासाठी मदत करणारे अॅप्स (Apps) उपलब्ध आहेत.Read More
Cryptocurrency Rules: यावेळी न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी बिटकॉइनचे वर्णन “बेकायदेशीर व्यापार, हवालासारखे” असे केले आणि क्रिप्टोकरन्सीसाठी त्वरित नियम करण्याची गरज असल्याचे…
तब्बल ७०० अत्याधुनिक यंत्रमागांद्वारे वेगवेगळ्या तीन प्रकल्पांतून बोराना वीव्हज लिमिटेडकडून प्रति वर्ष २,३३३ लाख मीटर सिंथेटिक ग्रे फॅब्रिक या कृत्रिम…
देशातील अनेक सूचिबद्ध कंपन्यांकडेदेखील एक लाख भागधारक नाहीत. याबरोबरच आघाडीचा बाजार मंच असलेल्या एनएसईचा नफ्याच्या बाबतीत देशातील आघाडीच्या २५ कंपन्यांमध्ये…
Stock Market: शनिवारी भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रविराम झाल्यानंतर आज (सोमवारी) पुन्हा एकदा गुंतवणूकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. परिणामी बाजारात मोठी उसळी…