Page 21 of शेअर News

कंपनीने प्रत्येकी १ रुपया दर्शनी किंमत असलेल्या ४.०९ कोटी समभागांच्या म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांपर्यंत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव दिला आहे.

चालू आठवड्यात प्राथमिक बाजाराला एकसाथ धडक देणाऱ्या पाच कंपन्यांच्या प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

मारुतीने जुलै महिन्यात गुजरातमधील उत्पादन प्रकल्प पालक कंपनीकडून खरेदी करण्याचे जाहीर केले होते.

येत्या आठवड्यात सहा कंपन्या बाजारातून ‘प्रारंभिक समभाग विक्री – आयपीओ’च्या माध्यमातून एकत्रित ७,३०० कोटींचा निधी उभारणार आहेत.

जशी शालेय आणि महाविद्यालयीन जीवनांत ‘बोर्डा’ची परीक्षा यशस्वी होण्यासाठी पूर्व परीक्षेतील गुण विचारात घ्यावे लागतात. तसेच आता काहीसे गुंतवणूकदारांचे होणार…

‘टाटा टेक्नॉलॉजीज’ची प्रारंभिक समभाग विक्री (आयपीओ) येत्या २२ नोव्हेंबरपासून खुली होत आहे. गुंतवणूकदारांना २४ नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या समभागांसाठी बोली लावणारा अर्ज…

स्टेट बँक ऑफ इंडिया, कोरोमंडल इंटरनॅशनल, भारत डायनामिक्स, सेंचुरी प्लायबोर्ड या शेअर्सना आयसीआयसीआय सिक्युरिटीज ने आपली पसंती दर्शवली आहे.

आज बाजार बंद होताना मेटल, ऊर्जा निर्मिती उद्योगातील शेअर्सनी खरेदीचा जोर कायम ठेवला तर ऑटोमोबाईल, आयटी, ऑइल अँड गॅस या…

सध्या देशांतर्गत कंपन्यांना अमेरिकी डिपॉझिटरी रिसिट्स (एडीआर) आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसिट्स (जीडीआर) च्या माध्यमातून परदेशात सूचिबद्ध होण्याचा एकमेव मार्ग उपलब्ध…

प्रति समभाग ७९ रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. ‘हुडको’च्या मंगळवारच्या बंद बाजारभावाच्या १२.१७ टक्के सवलतीने या समभागांची विक्री करण्यात…

डोंबिवली येथील कोकण स्मार्ट शेअर बोक्रर कंपनीच्या एका संचालकाने डोंबिवली, मुंबई परिसरातील सात जणांना शेअर मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

कंपनीच्या संचालक मंडळाच्या ११ ऑक्टोबरच्या नियोजित बैठकीत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव चर्चेला घेतला जाणार आहे.