scorecardresearch

शिवेंद्रराजे भोसले

शिवेंद्रराजे भोसले हे भाजपाचे आमदार आहेत. अजिंक्यतारा सहकारी बँकेचे ते अध्यक्ष झाले आणि त्यांचा राजकीय प्रवास तेव्हाच सुरू झाला. अभयसिंहराजे भोसले यांच्या निधनानंतर राजकारणात शिवेंद्रराजे भोसले हे जास्त सक्रिय झाले. २००४ पासून सलग तीनवेळा शिवेंद्रराजे हे साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली. त्यानंतर ते भाजपात आले.


शिवेंद्रराजे भोसले मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. ते सातारा राजघराण्याचे वारसदार आहेत. ते अभयसिंह राजे भोसले यांचे पुत्र असून ते सातारा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारही होते. उदयनराजे भोसले हे त्यांचे चुलत भाऊ. अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा येथून तेएसएससी उत्तीर्ण झाले आहेत.


Read More
industry licenses on maitripotal with anonymous complaint facility cm fadnavis orders
उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर; उद्योगांना निनावी तक्रारीसाठी स्वतंत्र सुविधा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

उद्योगधंद्यांना लागणारे सर्व परवाने मैत्री पोर्टलच्या माध्यमातून आॅनलाईन पद्धतीने द्याव्यात….

Personal worship hymns to please Chief Minister Devendra Fadnavis
‘देवा’भाऊ पावणार! मंत्रीपदाच्या ‘प्रसादा’ साठी भाजप आमदाराकडून ‘व्यक्ती’ पूजनाचे स्तोम

या निमित्ताने स्वत: मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ जाण्याचा, तसेच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यात आडकाठी ठरणाऱ्या स्वपक्षीय विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न…

Shivendrasinhrajes appeal to create a green Satara on Satara Ajinkyatara
‘हरित सातारा’ घडवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – शिवेंद्रसिंहराजे, किल्ले अजिंक्यतारावर एक हजार देशी वृक्षांची लागवड

किल्ले अजिंक्यतारा परिसरात शिवेंद्रसिंहराजेंच्या संकल्पनेतून आणि ‘हरित सातारा ग्रुप’ यांच्या सहकार्याने एक हजार देशी झाडांची लागवड करण्यात आली. वृक्षारोपणाचा शुभारंभ…

Shivendrasinhraje inspected the development process of multi storey parking in the Rajwada are
सातारा पालिका निवडणुकीसाठी मनोमीलनाबाबत मुख्यमंत्री; प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील, शिवेंद्रसिंहराजे यांचे मतप्रदर्शन

राजवाडा परिसरात बहुमजली पार्किंगच्या विकसन प्रक्रियेसंदर्भात शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

Information about the multi storey car park in the Rajwada area of Satara Shivendrasinh Raje
साताऱ्यात राजवाडा परिसरात बहुमजली वाहनतळ; वाहनतळाचा प्रश्न सोडवणार – शिवेंद्रसिंहराजे

या प्रकल्पाला तब्बल ५० कोटी रुपयांचा खर्च होणार आहेत याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

over-33-lakh-trees-to-be-planted-on-samruddhi-mahamarg-says-public-works-minister
राष्ट्रीय महामार्गावरील वृक्ष लागवडीची तपासणी करणार

मुंबई नागपूरला जोडणाऱ्या बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर एकूण ३३ लाख ६५ हजार वृक्ष लागवड करण्यात येणार असून २१ लाख वृक्ष…

Shambhuraj Desai directs speedy rehabilitation of 474 landslide hit families in Patan
गडकोटांचा संवर्धन आराखडा बनवणार- शंभूराज देसाई, वारसास्थळात स्थान मिळाल्याबद्दल साताऱ्यात जल्लोष

या गडकोटांच्या संवर्धनाचा आराखडा सांस्कृतिक व पर्यटन विभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे पर्यटन…

minister shivendra raje news in marathi
जागतिक वारसास्थळ यादीतील किल्ल्यांचे रस्ते दर्जेदार करणार : शिवेंद्रसिंहराजे

मराठा साम्राज्याची सैनिकी रणनीती, वास्तुकला, किल्ले बनवण्याचे तंत्र या सर्व भूमिका लक्षात घेऊन वारसा स्थळात मिळालेले स्थान टिकवण्याची जबाबदारी आता…

संबंधित बातम्या