Page 172 of शिवसेना News

“आपली टिंगलटवळी करणाऱ्यांना योग्यवेळी उत्तर गेल्याशिवाय राहणार नाही”, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघावरून भाजपा आणि शिंदे गटातील वाद वाढण्याची शक्यता आहे.

सगळे प्रयत्न करून दमलो, आता देवाला कौल लावून विचारायचे राहिले आहे. काय अडचण आहे ते बघावे लागेल, मानपान राहिला असेल…

“उद्धव ठाकरे तुमचा आणि हिंदुत्ववाचा आता काही संबंध उरला आहे का?” असा सवालही भाजपानं उपस्थित केला आहे.

निवडणूक प्रचारात अमित शाहांनी केलेल्या ‘त्या’ विधानावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे.

रोहित पवार म्हणतात, ” भाजपाला लोकनेते चालत नाहीत. लोकांमधले पक्ष चालत नाहीत. भाजपाबरोबर जाणारे पक्ष किंवा नेत्यांना हळूहळू…!”

संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी कंपनीचे कार्यालय गाठत कार्यालयातील खुर्च्या, संगणक, प्रिंटर, टेबलाची तोडफोड केली आहे.

शिवसेनेच्या (ठाकरे) आणि शिवसेना (शिंदे) गटात काल रविवारी चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात तुफान राडा झाला.

अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपा बैठका घेत निवडणुकीची तयारी करत आहे.

विधानसभेतील २८८ आमदार मराठा आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.

“विधानसभा निवडणुकांचे निकालाचा लोकसभेत परिणाम जाणवत नाही. जनता देशाच्या मुद्द्यांवरून मतदान करते. त्यामुळे येणाऱ्या काळात इंडिया आघाडी रणनीती ठरवून जागा…

राज्यात भाजपला ४५ जागांचे लक्ष्य गाठायचे असेल, तर किमान ३४-३५ जागा कमळ चिन्हावर लढवाव्या लागतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.