scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

Page 739 of शिवसेना News

“अनिल परब यांची आमदारकी आणि मंत्रीपद रद्द करण्यासाठी…”, किरीट सोमय्यांचा इशारा

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केलाय.

Sanjay Raut on the occasion of Atal Bihari Vajpayee birthday
“पंडित नेहरुंनंतर अटलबिहारी वाजपेयी हे सर्वांचे लोकप्रिय नेते”; वाजपेयींच्या जयंतीनिमित्त संजय राऊतांची प्रतिक्रिया

वाजयपेयींचे स्मरण आम्हाला कायम होत असते, असे संजय राऊत म्हणाले.

Nitesh-Rane-1-1-1
“..नाहीतर पुन्हा म्याव म्याव आहेच”, नितेश राणेंचं खोचक ट्वीट; शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा!

नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंकडे बघून नक्कल केल्याचा मुद्दा दिवसभर गाजल्यानंतर संध्याकाळी नितेश राणेंनी खोचक ट्वीट करून शिवसेनेला डिवचलं आहे.

sudhir mungantiwar vidhansabha session
“आहे का इथे कुणी माई का लाल, जो म्हणेल…”, विधानसभेत सुधीर मुनगंटीवारांचा संतप्त सवाल!

विधानसभेत बोलताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी परीक्षा शुल्काच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं!

Shivsena BJP
“राहुल गांधींकडे दुर्लक्ष करता हे ठीक, पण…”; खासगीकरणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचा भाजपाला टोला

“मागील ७० वर्षांत देशाने जे कमावले ते सगळे ‘मोडीत’च काढायचे, असे ‘मोदी’ सरकारने ठरविलेले दिसत आहे.”

devendra fadnavis in vidhansabha
विधानसभेत बोलताना फडणवीसांनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, “आज त्यांनाही…!”

राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी कुसुमाग्रजांच्या एका कवितेचाही संदर्भ दिला.

bhandup child death case shivsena corporator rajul patel video
भांडुप बालक मृत्यू प्रकरण : “अ‍ॅडमिट करताना आम्हाला विचारलेलं का?”, शिवसेना नगरसेविकेचा बालकांच्या कुटुंबीयांना सवाल!

शिवसेना नगरसेविका राजूल पटेल यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यावरून टीका केली जात आहे.

Parab Rane
Maharashtra Assembly Winter Session: परब विरुद्ध राणे… जागेवरुन विधानसभेच्या सभागृहात वाद, फडणवीसांना करावी लागली मध्यस्थी

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विधानसभेच्या सभागृहामध्ये परिवहन मंत्री आणि भाजपा आमदारांमध्ये वाद झाला

Uddhav Thakceray Wife
“रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार असल्याचं ऐकलंय, ते तरी खरं आहे का सांगा?”

“आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाहीय, मुख्यमंत्री आजारी आहेत असं आम्ही ऐकलेलं,” असंही या नेत्याने पत्रकारांशी बोलताना म्हटलंय.

jitendra awhad
मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन बोलणाऱ्यांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “आपला बाप आजारी असताना आपण…”

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्यावरुन टीका करताना उद्धव ठाकरेंवर निशाणा साधल्यानंतरची प्रतिक्रिया

bhaskar jadhav narendra modi mimicy devendra fadnavis maharashtra assembly
भास्कर जाधवांनी केली नरेंद्र मोदींची नक्कल, विधानसभेत खडाजंगी; फडणवीसांनी केली निलंबनाची मागणी!

विधानसभेत भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर त्यावरून प्रचंड गदारोळ झाला. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली.

arvind sawant shivsena warns karnataka bjp
“महाराष्ट्राला प्रतिक्रिया द्यायला लावू नका”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी शिवसेनेचा इशारा!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या्या विटंबनेप्रकरणी शिवसेनेकडून कर्नाटक सरकार आणि भाजपाला गंभीर इशारा देण्यात आला आहे.