श्रावण २०२५ News

अनेकांनी पहाटेपासून दुकानात गर्दी केली होती. शहरात पंधरा हजारांहून अधिक बोकड कापल्याची माहिती आहे.

हा अपघात रविवार सकाळी ८ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील मरूनदी पुलावर झाला. सागर मधूकर वाघमारे (३०) रा. उमरेड असे मृत…

भूतबाधा झाली असेल, तर उफराट्या पंखांचा कोंबडा, अंडी असा उतारा गाववेशीबाहेर देण्याची अंधश्रद्धा रूढ असली, तरी यंदाच्या श्रावणात भूत मांसाहारी…

पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड या भागामध्ये चाफा लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली असून येथील उत्पादित होणारे फुलं दादरच्या…

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात सोमवारी गोरज मुहूर्तावर भीम- कुंती यांच्या मूर्तीची अनोखी भेट भीममंडपात झाली.

यात्रेमुळे अवघा कृष्णा घाट व प्रीतिसंगम परिसर कृष्णामाईच्या भक्तांनी फुलून गेला होता.


श्रावणमासातील आगळा-वेगळा उत्सव म्हणून अकोल्यातील प्राचीन कावड-पालखी महोत्सवाने आपली विशिष्ट ओळख जपली.

त्र्यंबकेश्वर येथे श्रावण सोमवार, महाशिवरात्र याशिवाय आठवड्याचे शनिवार, रविवार, काही वेळा सुट्टी असल्यावर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणावर होते.

पुन्हा असा प्रकार उदभवू नये यासाठी मंदिर व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपर्यंत देणगी दर्शन बंद ठेवले आहे.

सातारा जिल्ह्यात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा जोरदार पावसातही मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला.

नऊवारी साड्या, दागिने, तसेच केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट सेवांना यामुळे मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.