IPL 2025: श्रेयस अय्यरने घडवला इतिहास, IPL इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिलाच कर्णधार Shreyas Iyer Record: पंजाब किंग्सने जयपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत क्वालिफायर-१ साठी स्थान पक्क केलं आहे. यासह कर्णधार… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 27, 2025 16:25 IST
Shreyas Iyer: “त्याला स्थान देणं…”, अजित आगरकरांनी सांगितलं श्रेयस अय्यरला कसोटी संघातून वगळण्याचं कारण, म्हणाले.. Ajit Agarkar On Shreyas Iyer: मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी श्रेयस अय्यरला संघात स्थान न देण्यामागचं कारण सांगितलं आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 25, 2025 14:06 IST
PBKS vs DC IPL 2025 Highlights: दमदार दिल्ली! पंजाबला नमवत मिळवला शानदार विजय IPL 2025 Punjab Kings vs Delhi Capitals Live Match Highlights: आज जयपूरमध्ये पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 24, 2025 23:42 IST
RR vs PBKS Highlights: सिंग इज किंग! राजस्थानला नमवत पंजाबचं प्लेऑफच्या दिशेनं महत्वाचं पाऊल IPL 2025 RR vs PBKS Highlights: राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारली आहे. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: May 18, 2025 19:42 IST
T20 Mumbai League: टी-२० मुंबई लीगचे ऑक्शन केव्हा आणि किती वाजता सुरू होणार? खेळाडूंची बेस प्राईज किती? पाहा संपूर्ण अपडेट T20 Mumbai League Auction: मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर टी-२० मुंबई लीग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचे ऑक्शन केव्हा आणि कुठे… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 6, 2025 20:44 IST
IPL 2025: पंजाब किंग्जला मोठा धक्का! संघातील स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर; कारण… Glenn Maxwell Ruled Out Of IPL 2025: पंजाब किंग्ज संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील स्टार खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कMay 1, 2025 18:26 IST
ट्वेन्टी-२० मुंबई लीगमध्ये तारांकितांचा सहभाग; सूर्यकुमार, श्रेयस, रहाणे ‘आयकॉन खेळाडू’ या स्पर्धेसाठी शिवम दुबे, सर्फराज खान, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि तुषार देशपांडे हे अन्य ‘आयकॉन खेळाडू’ असतील. By लोकसत्ता टीमUpdated: April 30, 2025 05:46 IST
श्रेयस अय्यरने करून दाखवलं, बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत दिमाखात प्रवेश BCCI central contract : बीसीसीआयने श्रेयसबरोबरचा करार रद्द केल्यानंतर श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल जेतेपदावर (२०२४) नाव कोरलं. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: April 21, 2025 12:57 IST
PBKS vs RCB: विराट कोहली-श्रेयस अय्यरमध्ये बाचाबाची, कोहलीचं चीड घालणारं सेलिब्रेशन पाहून…; नेमकं काय झालं? पाहा VIDEO Virat Kohli Shreyas Iyer Video: विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्यात पंजाब वि. आरसीबी सामन्यात वादावादी पाहायला मिळाली. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 20, 2025 21:49 IST
PBKS vs RCB Highlights: विराट कोहलीचं अर्धशतक; बंगळुरू विजयी IPL 2025, RCB VS PBKS Highlights: सुयश शर्मा आणि कृणाल पंड्या बंगळुरूच्या विजयाचे शिल्पकार ठरले. By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 20, 2025 18:54 IST
T20 Mumbai League: मोठी घोषणा! आयपीएलनंतर रोहित शर्मा झळकणार या स्पर्धेत; सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यरही दिसणार खेळताना T20 Mumbai League 2025: मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून टी-२० मुंबई लीग स्पर्धेबाबत घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतीय संघातील दिग्गज… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कApril 17, 2025 18:01 IST
PBKS vs KKR: चिंधड्या विसरून पंजाबने दाखवली कमाल; २४५ धावा करूनही पराभूत संघाने केला १११ धावांचा यशस्वी बचाव PBKS vs KKR IPL 2025: पंजाब किंग्सने मोठ्या पराभवानंतर पुनरागमन करत पुढच्याच सामन्यात सर्वात कमी धावसंख्येचा बचाव करत इतिहास घडवला… By स्पोर्ट्स न्यूज डेस्कUpdated: April 16, 2025 00:03 IST
ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर मालिकेत रिप्लेसमेंट! ‘ठरलं तर मग’मध्ये आल्या नव्या पूर्णा आजी, तुम्ही ओळखलंत का?
बुधदेव निघणार प्रवासाला! ४८ तासांनी ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? बुध दिशा बदलताच सुरू होणार सुवर्णकाळ, माता लक्ष्मी येईल दारी!
“मी धर्मेंद्र यांच्या भावाला भेटल्यावर ३ दिवसांनी त्यांना गोळ्या घातल्या होत्या”, युवराज सिंगच्या वडिलांचे वक्तव्य
१ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात दु:ख, कष्ट, एकामागोमाग संकटं कोसळणार? मंगळ अस्त होताच पुढील १८२ दिवस आयुष्याचा कायापालट होणार?
मराठी माणसाच्या एकजुटीचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात आनंद निर्माण करेल! मनसेच्या दीपोत्सवात उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन…
गडचिरोलीच्या प्रशासकीय मॉडेलचा दिल्लीत डंका! ‘आदी कर्मयोगी अभियाना’ला राष्ट्रीय पुरस्कार; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान…