scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

डॉ. श्रीकांत शिंदे

डॉ. श्रीकांत शिंदे हे राजकारणी असून ते शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आहेत. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९८७ रोजी मुंबईत झाला. ते कल्याण मतदारसंघातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. याशिवाय महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते सूपूत्र आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे हे पेशाने डॉक्टर असून त्यांनी २०१४ साली शिवसेनेत प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. २०१४ आणि २०१९ मध्ये ते सलग दोन वेळा कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी दिली. २०२४ मध्ये त्यांनी कल्याण मतदारसंघातून विजय मिळवला. श्रीकांत शिंदे हे विद्यमान खासदार आहेत. तसेच लोकसभेतील शिंदे गटाचे गटनेते आहेत.


Read More
Dr Shrikant Shinde visited the Ganesha darshan at Milind Narvekars house
ठाकरेंच्या नार्वेकरांच्या घरी शिंदेसेनेचे खासदार; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या परिवाराने गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बंधू राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. अनेक वर्षांनंतर हे दोन्ही कुटुंब…

Eknath SHinde Raju Patil
“गद्दारांची टोळी महाराष्ट्रात खोके वाटत फिरतेय”, मनसेच्या राजू पाटलांचा शिंदे गटावर हल्लाबोल; टीकेचं कारण काय?

Raju Patil on Shinde Shivsena : कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसे व राष्ट्रवादीच्या (शरद पवार) माजी नगरसेवकांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला…

Shrikant Shinde has criticized Aditya Thackerays visit to Dharavi
Shrikant Shinde: ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा; श्रीकांत शिंदे काय म्हणाले?

Shrikant Shinde: खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. तसेच आदित्य ठाकरेंच्या धारावी…

कलानींच्या सारथ्यात खासदार शिंदेंचा प्रवास; राजकीय चर्चांना उधाण, लोकसभेच्या मदतीची परतफेडीची चर्चा

‘दोस्ती का गठबंधन’ म्हणत लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात उल्हासनगरातील कलानी कुटुंबीय आणि त्यांच्या गटाने शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे…

Raju Patil posted a video on his Facebook page commenting on the traffic in Palava
Video : वाहतूक कोंडीवरून ठाकरेंच्या सेनेचा श्रीकांत शिंदेंवर हल्ला; राजू पाटील यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओवर…

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली भीषण वाहतूक कोंडी नागरिकांच्या नाकीनऊ आणत आहे. या रस्त्यावर तासनतास अडकून बसणाऱ्या प्रवाशांच्या…

Raju Patal criticizes Shinde father and son over Kalyan Shiel traffic jam
वाहतूक कोंडीवरून राजू पाटलांची शिंदे पितापुत्रांवर खरमरीत टीका; बबड्या आणि बालकमंत्री म्हणत राजू पाटील यांचा संताप

यावरून राजकारण रंगत असले तरी प्रवासी मात्र कोंडीत अडकण्याचे सत्र थांबलेले नाही. आता पुन्हा राजू पाटील यांनी एक चित्रफित पोस्ट…

MP Dr Shrikant Shinde, MP Prataprao Jadhav honoring Governor C P Radhakrishnan
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा दुसऱ्यांदा केला ‘भाऊ’ म्हणून उल्लेख

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीतर्फे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Madan Thackeray Chowk area on Phadke Road in Dombivli closed for Dahi Handi practice
डोंबिवलीत फडके रस्त्यावरील दहीहंडी सरावासाठी रस्ता बंद केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी; व्यापारी वर्गात संताप

बापूसाहेब फडके रस्त्यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना डोंबिवली शहर शाखेकडून गुरूवारी संध्याकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत दहीहंडी…

kalyan ncp leaders joins shivsena shinde
कल्याणमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत…

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

Thane traffic congestion, Kalyan-Shilphata road jam, Raju Patil traffic criticism, Thane road repairs, Mumbai traffic update,
“बालकमंत्री” आणि “भ्रष्टनाथ” म्हणत राजू पाटील संतापले; कल्याण-शिळफाटा वाहतूककोंडीवरून शिंदे पिता पुत्रांवर टीकास्त्र

कल्याण-शिळफाटा रस्त्यावर वर्षानुवर्षे सुरू असलेली वाहतूककोंडी रक्षाबंधनाच्या दिवशी पुन्हा एकदा नागरिकांना त्रासदायक ठरली. सलग तीन दिवस या रस्त्यावर वाहनचालक तासनतास…

Eknath shinde use helicopter in thane
एकनाथ शिंदेंचे पुन्हा जिल्हाअंतर्गत ‘उड्डाण’, पुत्राच्या मतदारसंघात जाण्यासाठी हेलिकॉप्टर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबरनाथ येथील नव्या न्यायालयाच्या उद्घाटनासाठी ठाण्याहून हेलिकॉप्टरने येणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली.

संबंधित बातम्या