scorecardresearch

Page 6 of सिद्धार्थ जाधव News

siddharth jadhav
“दिसणं, रोमान्स…”, सिद्धार्थ जाधवने उघड केलं त्याच्या क्रशचं नाव, जाणून घ्या कोण आहे ती?

त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तो अनेकदा चर्चेत असतो. तर आता त्याने त्याच्या क्रशचं नाव सांगितल्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.

Siddarth Jadhav parent abroad trip
“मी त्यांना जग बघायला पाठवतोय…”, सिद्धार्थ जाधवच्या आई-वडिलांची परदेशवारी; नेटकरी म्हणाले, “सिद्धू तुझा…”

सिद्धार्थने शेअर केले आई-वडिलांचे फोटो, दोघांची पहिली परदेशवारी असल्याची दिली माहिती

aflatoon
‘बाईपण भारी देवा’ पाठोपाठ ‘अफलातून’ही सुपरहिट, सिद्धार्थ जाधव-जॉनी लिवर यांच्या चित्रपटाने दोन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

२१ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.

siddharth jadhav
आज लाखो रुपये मानधन आकारणाऱ्या सिद्धार्थ जाधवची पहिली कमाई होती ‘इतकी’ रुपये, खुलासा करत म्हणाला, “ते पैसे मी…”

सिनेसृष्टीत काम करताना त्याला पहिलं मानधन किती मिळालं होतं आणि त्या पैशांचं त्याने काय केलं याचा खुलासा आता त्याने केला…