Page 10 of स्मार्टफोन News
   वनप्लस ओपनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो.
   भारतीय बाजारपेठांमध्ये फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्च होण्याचे प्रमाण हळू हळू वाढताना दिसून येत आहे.
   विवो V29 मध्ये वापरकर्त्यांना ७.७८ इंचाचा तर Honor 90 5G मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले ऑफर करण्यात आला आहे.
   वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये ६.३१ इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
   Oppo ने बाजारपेठेत मोठा धमाका केला आहे. आपला फोल्डेबल फोन बाजारपेठेत आणला आहे.
   या फोनमध्ये मिडियाटेक डायमेन्सिटी 9200 SoC प्रोसेसरचा सपोर्ट दिला जाऊ शकतो.
   वनप्लस ओपन हा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोल्डेबल स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे.
   ८ तारखेपासून फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल सुरू झाला आहे.
   बिग बिलियन डेज २०२३ सेलमध्ये टीव्ही आणि इतर प्रॉडक्ट्सवर देखील डिस्काउंट मिळणार आहे.
   गुगलच्या या स्मार्टफोनची मोठी मागणी असून कॅमेरा आणि डिस्प्लेमुळे या फोनची ग्राहकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
   एलॉन मस्कचं आता ‘या’ स्मार्टफोनवर जडलं प्रेम…
   Google Pixel 8, Pixel 8 Pro Specification Features : गुगलचा काल मेड बाय गुगल २०२३ हार्डवेअर लॉन्च इव्हेंट पार पडला.