Page 402 of सोशल व्हायरल News

सोशल मीडियावर एका नवीन व्हायरल व्हिडीओमध्ये एलन मस्कच्या टेस्ला कारच्या ऑटोपायलट फीचर्सला हायलाइट केले आहे.

अर्ज सादर केल्यानंतर सुमारे चार तासांनी शेतकरी आपल्या म्हशीसह पोलीस ठाण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांकडे मदत मागितली.

शाळा पुन्हा सुरू झाल्याचा आनंद या पालकांना इतका झाला की त्यांनी थेट ढोल-ताशाच्या गजरात आपल्या मुलांना शाळेत सोडलंय. या व्हिडीओवर…

प्रियकराच्या आईला खूश करण्यासाठी १० हजार पौंड म्हणजेच सुमारे १० लाख रुपयांची नोकरी सोडली. ही घटना व्हायरल झाली आहे.

जेव्हा आपलं बाळ पहिल्यांदा आई-वडिलांपैकी एखाद्याला हाक मारतो तेव्हा आभाळ ही ठेंगणं पडतं एवढा आनंद होतो. पण या आनंदाला अनेकदा…

या न थांबता प्रवासासोबतच त्या पक्ष्याने पुन्हा एकदा स्वतःचाच विश्वविक्रमही मोडला आहे. हा पक्षी प्रवासादरम्यान काहीही खात-पीत नाही.

बाबर आझमच्या आठ वर्षीय छोट्या चाहत्याने त्याच्याकडे एक खास मागणी केली आणि त्यावर आझमने हृदयस्पर्शी उत्तर देत सर्वांची मनं जिंकली.

चोर सुद्धा तत्ववादी असतात…असं जर आम्ही म्हटलं तरी तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण याचाच पुरावा देणारा एक व्हिडीओ…

त्यावेळी कारमध्ये चार जण बसले होते. ही संपूर्ण घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

डब्लू डब्लू इ चॅम्पियन कोणतेही ‘स्पष्टीकरण’ न देता त्याच्या सोशल मीडिया हँडलवर विविध सेलिब्रिटींचे फोटो शेअर करण्यासाठी ओळखला जातो.

एका ६३ वर्षीय महिलेने तीन मजली घर आणि संपूर्ण मालमत्ता रिक्षाचालकाच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वत्र त्यांचे कौतुक होत…

ट्विटरवरील एका अकाऊंटद्वारे त्यांना सतत येणाऱ्या धमक्यांची माहिती दिली जात होती, याविषयी क्रिकेटरची पत्नी सामियाने एक पोस्ट शेअर केली आहे.