किल्लारीत भूकंपाची बातमी सकाळी रेडिओवरून मिळाली. त्यानंतर लगेचच भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कार्यकर्त्यांना घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या.
बालविवाह प्रतिबंधक कायदा होऊनही ते रोखण्यात आपल्याला पूर्णपणे यश आलेलं नाही. पालकांची मानसिकता, हुंडा-परंपरा, मुलींबाबतची असुरक्षितता, याचबरोबरीने कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या…