scorecardresearch

लिपीकपदाच्या नोकरीचे आमिष दाखवून चार लाखांची फसवणूक

मूकबधिर शाळेत लिपीकपदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्हय़ातील एका बेरोजगार तरुणाला चार लाखांचा गंडा घालून फसवणूक केल्याप्रकरणी कृषी अधिकारी…

स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर सोलापुरातून दीड लाख सहय़ा

स्त्रियांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता राज्यात स्त्रियांची सुरक्षितता धोक्यात आली असून, याबाबत शासनाने जागे होऊन ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावा…

सोलापुरात बकर ईद साजरी

जगाला त्याग व बलिदानाची शिकवण देणारा ‘ईद-ऊल-अजहा’ सण सोलापूर शहर व परिसरात बुधवारी शांततेत व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

सोलापुरात उद्यापासून ९ दिवस तीन दिवसाआड पाणीपुरवठा

सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विजापूर रस्त्यावरील टाकळी-भीमा पाणी योजनेच्या जलवाहिनीची दुरुस्ती हाती घेण्यात आल्याने येत्या १७ ते २५ ऑक्टोबपर्यंत शहरात…

सोलापुरात वाजतगाजत मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची उत्साहात सांगता

गेले नऊ दिवस विविध व्रतवैकल्ये करून आदिशक्ती मातेची मंगलमय वातावरणात आराधना केल्यानंतर रविवारी विजयादशमीदिनी शक्तिदेवी मंडळांच्या सवाद्य मिरवणुकांनी नवरात्र महोत्सवाची…

गुटख्याच्या त्रासाने तरुणाची आत्महत्या

शासनाने गुटख्यावर बंदी घालूनसुध्दा कर्नाटक भागातून चोरटय़ा मार्गाने येणाऱ्या गुटख्याचे अतिसेवन केल्याने गाल सडले. त्यावर शस्त्रक्रिया करूनही इलाज होईना म्हणून…

सोलापुरात नवरात्रोत्सव मंडपात विजेचा शॉक बसून मुलाचा मृत्यू

शक्तिदेवी मूर्तीच्या मंडपात आरतीसाठी आलेल्या एका शालेय मुलाचा मंडपातील विद्युत तारेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. शक्तिदेवी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दाखविलेल्या…

सोलापुरात पहिले पंचतारांकित हॉटेल

शहरात प्रथमच बालाजी अमाईन्स लि. या उद्योग समूहाद्वारे उभारण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरचे उद्घाटन येत्या शनिवारी, १२ ऑक्टोबर…

इमारत बांधकामासाठी खोटी कागदपत्रे; सिंहगडच्या नवले यांच्यासह चौघांवर गुन्हा

पुणे रस्त्यावरील केगाव येथे सिंहगड इन्स्टिटय़ूटने उभारलेल्या कथित तेरा अवैध इमारती पाडून टाकण्याच्या प्रकरणात महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी कारवाई…

डॉक्टर पत्नीच्या अंगावर कार घालून खुनाचा प्रयत्न

डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीवर होंडा सिटी घालून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे घडली. डॉ.…

वीरशैव लिंगायत धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा

वीरशैव लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची मान्यता देऊन त्यास अल्पसंख्याकाचा दर्जा देण्याची मागणी अखिल भारतीय वीरशैव महासभेच्यावतीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी…

संबंधित बातम्या