scorecardresearch

सोनिया गांधी News

sonia gandhi

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आहेत. सध्या त्या राज्यसभेवरील खासदार आहेत. १९९८ साली त्या काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४, २००९,२०१४ व २०१९ मध्ये त्या लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. २०२२ मध्ये त्यांनी हे पद सोडलं आणि मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.


Read More
RSS's silence on shoe hurling at Chief Justice Gavai
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकल्याच्या प्रकरणावर ‘आरएसएस’चे मौन का? आरोपी मुस्लीम असता तर…

नुकताच शंभरावा विजयादशमी उत्सव साजरा करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. विशेष म्हणजे संघाने शताब्दी वर्षात पंच…

India's First Aadhaar Card Holder Nandurbar Ranjana Sonawane Struggle Waiting government Aid
पंधरा वर्षांपूर्वी देशातील पहिले आधारकार्ड मिळालेल्या रंजना सोनवणे आजही… शासनाकडे माफक अपेक्षा

Indias First Aadhaar Card Holder : देशातील पहिल्या आधारकार्ड धारक रंजना सोनवणे यांना १५ वर्षांनंतरही शासकीय योजनांचा अपेक्षित लाभ न…

Sonia Gandhi
“माणुसकी व नैतिकतेपासून मागे हटण्याची वृत्ती…”, पॅलेस्टाईनच्या मुद्यावरून सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका

Sonia Gandhi on Palestine : सोनिया गांधी यांनी आरोप केला आहे की मोदी सरकारची पॅलेस्टाईनबाबतची भूमिका ही भारताच्या संवैधानिक मूल्यांवर…

PM Narendra Modi
PM Narendra Modi 75th Birthday : सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील फाऊंडेशननेच नरेंद्र मोदींना दिला होता ‘राजीव गांधी सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्री’ पुरस्कार; त्याचे कारण काय? प्रीमियम स्टोरी

PM Narendra Modi Rajiv Gandhi Award पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या कार्यप्रवणतेचे कौतुक करणाऱ्या अनेक बाबींना उजाळा दिला…

Sonia Gandhi citizenship, Sonia Gandhi voter list, Indian citizenship petition, Delhi court Sonia Gandhi case, voter list inclusion India,
सोनिया गांधी यांच्या विरोधातील याचिका फेटाळली

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे नाव भारतीय नागरिक होण्याच्या तीन वर्षांपूर्वी मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करणारी याचिका दिल्लीच्या एका…

ग्रेट निकोबार विकास प्रकल्प हा सुमारे ८०,००० कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. (छायाचित्र AI Photo)
भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी ‘ग्रेट निकोबार प्रकल्प’ कसा ठरणार महत्त्वाचा?

Sonia Gandhi on Great Nicobar Project : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी ग्रेट निकोबार विकास प्रकल्पावरून केंद्र सरकारला लक्ष्य…

Vote Chori Allegations
Vote Chori: “भारताचे नागरिक व्हायच्या आधीच सोनिया गांधींचे मतदार यादीत नाव”, राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांना भाजपाचे प्रत्युत्तर

Vote Chori Allegations: या मुद्द्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विट केले आहे, तर दुसरीकडे खासदार अनुराग ठाकूर…

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge : “..आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची माळ गळ्यात पडलीच नाही”; मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितलेला किस्सा चर्चेत

Mallikarjun Kharge : विजयपूर येथील कार्यक्रमात मल्लिकार्जुन खरगेंनी हा किस्सा सांगितला जो चांगलाच चर्चेत आला आहे.

Rahul Gandhi And Sonia Gandhi National Herald Case
National Herald case: “दोन हजार कोटींच्या मालमत्तेसाठी…”, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीचा गंभीर आरोप

National Herald case: अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी असे म्हटले की, गांधी कुटुंबाच्या जवळच्या सहकाऱ्यांना एजेएलचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले…

गाझामधील विध्वंस व इराणमध्ये विनाकारण होत असलेले हल्ले पाहूनही नवी दिल्लीने त्यावरील मौन सोडलं पाहिजे, असं गांधी यांनी म्हटलं आहे. (फोटो सौजन्य पीटीआय)
सोनिया गांधी यांच्या इराणवरील ‘त्या’ लेखामुळे वादंग का उठला? भाजपाचे नेते कशामुळे आक्रमक झाले?

Sonia Gandhi Latest News : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी इस्रायल-इराण संघर्षादरम्यान पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा लेख…

Sonia Gandhi
“इस्रायल-इराण संघर्षावर भारताचं मौन चिंताजनक”, सोनिया गांधींची टिप्पणी; ट्रम्प-नेतान्याहूंबद्दल म्हणाल्या, “त्यांचा इतिहास…”

Israel Iran War Sonia Gandhi : सोनिया गांधी म्हणाल्या, “इस्रायलसह स्वतंत्र पॅलेस्टाइनची कल्पना करणाऱ्या शांततापूर्ण द्वीपक्षीय तोडग्याचं भारताने प्रदीर्घ काळापासून…

ताज्या बातम्या