scorecardresearch

सोनिया गांधी Photos

sonia gandhi

सोनिया गांधी (Sonia Gandhi) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आहेत. सध्या त्या रायबरेली मदरासंघाच्या खासदार आहेत. १९९८ साली काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा झाल्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.


१९९९ साली त्या अमेठी येथून लोकसभेत खासदार झाल्या. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाचे नेतृत्व केले. या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. २००४ साली लोकसभा निवडणुकीत त्या रायबरेली मतदारसंघातून निवडून आल्या होत्या.


२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून पदभार स्वीकारला. १९९८ ते २०१७ या कालावधित त्यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे.


Read More
pm modi on sonia gandhi
8 Photos
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर खोचक टीका; म्हणाले, “मैदानातून पळून..”

काल, २१ एप्रिल रोजी राजस्थानमध्ये आयोजीत प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेत्या सोनिया गांधींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे.

Ankita Dutta Congress 35
35 Photos
“ते मला म्हणाले की, तू व्होडका पिते का? आणि…”, वाचा महिला नेत्याने युवक काँग्रेस अध्यक्षावर केलेले नेमके आरोप काय?

काँग्रेस नेत्या आणि आसामच्या युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. अंकिता दत्ता यांनी राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास व्ही.…

Narendra Modi Sonia Gandhi Sharad Pawar
27 Photos
गांधी कुटुंब नेहरू आडनाव का लावत नाही ते शरद पवार आदरणीय, पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले? वाचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत बोलताना विरोधकांवर सडकून टीका केली. गांधी कुटुंबावर हल्लाबोल केला, मात्र, शरद पवारांचं कौतुक केलं. ते नेमकं…

Ashok Gehlot Shashi Tharoor
15 Photos
Photos : अशोक गेहलोत की शशी थरुर?, ‘हे’ काँग्रेसचे नेते सुद्धा अध्यक्षपदाच्या शर्यतीत

Congress President Election : अशोक गेहलोत आणि शशी थरुर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी इच्छूक आहेत. त्यांच्यासह अन्य काही नेते सुद्धा…

jammu Kashmir leader gulam nabi azad
12 Photos
Photos : “नरेंद्र मोदींना कठोर समजत होतो, पण त्यांनी माणुसकी दाखवली”; काँग्रेस सोडल्यानंतर आझाद यांच्याकडून कौतुक

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आझाद यांनी काँग्रेसवर…

Rashtrapatni remark against President Murmu Loksabha issue Sonia vs Irani
16 Photos
Photos: संसदेत स्मृती इराणी आणि सोनिया गांधींमध्ये बाचाबाची; ‘राष्ट्रपत्नी’ प्रकरणावरुन तुफान गोंधळ, सुप्रिया सुळेंसहीत अनेकांनी केली मध्यस्थी

“काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी,” अशी मागणी लोकसभेमध्ये करण्यात आली.

Congress Protest against ED inquiry of Sonia Gandhi collage
35 Photos
Photos : कुठं पोलिसांशी वाद, तर कुठं दुचाकी पेटवली; सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचं देशभरात आंदोलन, फोटो पाहा…

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते देशभरात ठिकठिकाणी रस्त्यावर उतरले आणि आंदोलने केली.

9 Photos
Photos : “मोदी सरकारमधील ‘क्लीन चिट’च्या हिट फॉर्म्युल्याची गोष्ट”; काँग्रेसचे ‘या’ ७ पोलीस अधिकारी, न्यायमूर्तींची नावं घेत गंभीर आरोप

काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. ट्विटरवर ७ ट्वीट्सच्या माध्यमातून काँग्रेसने मोदी सरकारवर क्लीन चिट फॉर्म्युल्याची गोष्ट म्हणते गंभीर आरोप…

ताज्या बातम्या