Page 3 of सोनू सूद News

सोनू सूदच्या व्हायरल व्हिडीओनंतर उत्तर रेल्वेने त्याला ट्विटरवरून सक्त ताकीद दिली आहे

गाडीतून जात असताना त्याने वॉचमनला जेवण बनवताना बघितले

सोनू सूदने ट्वीट करत पीडित विद्यार्थीनींबरोबर या कठीण प्रसंगात उभं राहण्यासाठी आवाहन केलं आहे.

मी स्वतः इंजिनियर असल्याने मला या गोष्टी शिकायला खूप आवडतात.

सोनू सूदकडून ‘संभवम २०२२-२३’ या उपक्रमाअंतर्गत आयएएस अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची घोषणा करण्यात आली आहे.

“मी आज माधु गुर्जर यांना भेटलो. ते उत्तम चित्रकार आहेत.”

अभिनेता सोनू सूदने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल घेतली आहे.

रणवीरच्या न्यूड फोटोशूटवर सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

सोनूने चार पायांच्या आणि चार हातांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली होती आणि या यशानंतर, त्या निष्पापाचे नशीब बदलणार आहे.

चित्रपटात अक्षय कुमार व्यतिरिक्त मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

भोंगे आणि हनुमान चालीसाच्या वादात आता सोनू सुद याने उडी घेतली आहे

सोनू सूदच्या ट्वीटची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.