मानसिक आणि शारीरिक वृद्धी व्हावी यासाठी आपण अनेक खेळ खेळतो. यांची दोन श्रेणींमध्ये विभागणी करता येते. पहिली श्रेणी म्हणजे मैदानामध्ये खेळायले खेळ (Krida)उदा. क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, टेनिस, इ. तर दुसऱ्या श्रेणीमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा एकाच जागी त्यातही घरामध्ये बसून खेळल्या जाणाऱ्या क्रिडा (Sports) प्रकारांचा समावेश होतो.
लहानपणी मजा म्हणून आपण खेळ खेळत असतो. पण या क्षेत्रामध्ये निपुण असल्यास करिअर देखील करता येते.
खेळामध्ये (Sports) नियम सर्वात जास्त महत्त्वपूर्ण असतात. मैदानी क्रिडाप्रकारांना गेल्या काही वर्षांमध्ये महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतामध्ये बुद्धीबळ, कबड्डी, खोखो, सापशिडी, कुस्ती अशा काही क्रिडा प्रकारांचा जन्म भारतामध्ये झाला आहे. Read More
जगात टॉपवर असलेल्या सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये ३ भारतीय खेळाडू आहेत. तिघांचीही संपूर्ण संपत्ती १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षाही जास्त आहे. सचिन…