एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी राष्ट्रीय व राज्य महामार्गावर काही ठरावीक टप्प्यांवरील हॉटेलवर अधिकृत थांबे देण्याचे एसटीचे धोरण असून, त्यानुसार विविध…
पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली ‘शिवनेरी’ किंवा निमआराम गाडी द्रुतगती महामार्गावर आली की, पुण्यातील वाहतूक कोंडी सुटल्याचे पाहून प्रवासी निश्चित होतात.