दीर्घ लढ्यानंतर कर्जत एसटी आकाराला अखेर १० एसटी बस प्राप्त; कर्जतकरांचे स्वप्न अखेर साकार… आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत आगाराला एसटी बस मिळाल्या. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 21:17 IST
अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेशासाठी बंजारा एकवटले, आ.राठोड यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; वस्तुस्थिती तपासण्याचे आदेश… मराठा आरक्षणानंतर आता हैदराबाद गॅझेटिअरच्या आधारावर बंजारा समाजाची एसटी प्रवर्गात समावेशाची मागणी. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 00:42 IST
ST Corporation: गणेशोत्सव काळात एसटीला १.८० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा पुरवून यशस्वीपणे वाहतूक केली आहे. By लोकसत्ता टीमSeptember 10, 2025 13:30 IST
पुढील तीन महिने प्रवासी ‘राजा’… प्रवाशांनी समस्या व तक्रारी मांडण्याचे एसटी प्रशासनाचे आवाहन! प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी पालघर एसटी प्रशासनाकडून ‘प्रवासी राजा’ उपक्रमाचे आयोजन. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 18:56 IST
तरुणीने घेतला एसटी वाहकावर विनयभंगाचा आळ; प्रवाशांसह बस पोहचली थेट पोलीस ठाण्यात; अन् पुढे….. तब्बल तासाभरानंतर तरुणीची खोटी तक्रार असल्याचं निष्पन्न झाल्यानं पोलिसांनी तरुणीला समज देत एसटी पुढील प्रवासाला निघाली. By लोकसत्ता टीमSeptember 9, 2025 13:41 IST
२ हजार १३९ एसटी बसेस मधून कोकणकर मुंबईला रवाना… रत्नागिरी विभागाकडून कोकणकरांच्या परतीच्या प्रवासासाठी विशेष बस सेवा. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 19:16 IST
रस्ते व बससेवा नसल्याने शैक्षणिक नुकसान, सर्व विद्यार्थी शाळा सोडणार… यवतमाळमधील नांदुरा खुर्द गावातील विद्यार्थ्यांचा शाळा सोडण्याचा इशारा. By लोकसत्ता टीमSeptember 8, 2025 19:02 IST
बीओटी तत्वानुसार २४ वर्षांत एसटीला ३० कोटी रुपयांचेच उत्पन्न… कोणी केला दावा ? एसटी महामंडळाने २००१ पासून ४५ जमिनी बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा तत्वानुसार देण्यात आल्या होत्या. मात्र, यातून एसटी महामंडळाला केवळ ३०… By लोकसत्ता टीमSeptember 3, 2025 10:28 IST
ST land On Lease: एसटीच्या अतिरिक्त जागा ९८ वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देणार राज्य सरकारने एसटी महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्त्वावर वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता टीमSeptember 2, 2025 19:17 IST
एसटी लूटप्रकरणी ९२ तोळे सोन्यासह ७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, साताऱ्यात चार आरोपींना अटक पुणे-बेंगलोर महामार्गावर २९ जुलै रोजी वराडे (ता. कराड) येथे एसटी बसमधील कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून ९२ तोळ्यांचे दागिने आणि… By लोकसत्ता टीमAugust 29, 2025 22:22 IST
एसटी बसने चिरडले, १० मेंढ्या जागीच ठार; बुलढाणा-मलकापूर राज्यमार्गावरील दुर्घटना खडकी फाट्यावर मेंढ्याच्या रक्त मांसाचा सडा पडल्याचे भयावह दृश्य दिसून आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 27, 2025 16:23 IST
कर्जतचे एसटी आगार २० सप्टेंबरपर्यंत सुरू करण्याचे आश्वासन विधानसभेच्या अनेक निवडणुका या प्रश्नावर लढवल्या गेल्या, परंतु विषय मार्गी लागला नाही. By लोकसत्ता टीमAugust 26, 2025 09:48 IST
मंत्र्याची मुलगी मोलकरीण म्हणून बॉलीवूड अभिनेत्याच्या घरात राहिली अन्…; त्याची पत्नी म्हणाली, “तिचे वडील…”
“त्यांनी मला आधीच सांगितलंय की…”, प्राजक्ता गायकवाडची सासरच्या मंडळींबद्दल प्रतिक्रिया; म्हणाली, “त्यांच्याकडे मुलगी…”
VIDEO : “अजित पवार… सगळ्यांचा नाद करा, पण…”, माजी आमदारपुत्राचं उपमुख्यमंत्र्यांना आव्हान; सोलापुरात वातावरण तापलं
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना सासरकडून मिळते भरपूर संपत्ती! पण राग आणि अहंकारामुळे तुटू शकतात नाती…
“४ वर्षांची मुलगी होती ती…”, मालेगाव अत्याचार प्रकरणी मराठी अभिनेत्रीचा संताप; म्हणाली, “हे फार क्रूर, राक्षसी…”