scorecardresearch

मंडलिक, मुश्रीफ यांच्यातील वादाचे पडसाद उमटले साखर सहसंचालक कार्यालयात

खासदार सदाशिवराव मंडलिक व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील वादाचे पडसाद सोमवारी येथील साखर सहसंचालक कार्यालयात उमटले. खासदार मंडलिक सहकारी साखर…

आंबेडकर कारखान्यात महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते साखरपूजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यात मकर संक्रांतीनिमित्त आयोजित महिला मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला. प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते ७ लाख…

‘सह्याद्री’ कारखान्याकडून ५० किलोच्या साडेनऊ लाख साखर पोत्यांचे उत्पादन

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात ५० किलोच्या ९ लाख ५० हजार साखर पोत्यांचे आजवर उत्पादन केले असून, साखर…

सहकार महर्षी कारखान्याचा सर्वाधिक गाळपाचा उच्चांक

निरा खोऱ्याबरोबरच राज्यातील सर्व मोठय़ा साखर कारखान्यात अकलूजच्या सहकार महर्षी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊस गाळप करून उच्चांक केला आहे.

देशपातळीवरील दुसऱ्या पुरस्काराने डॉ. आंबेडकर कारखान्याचा गौरव

राष्ट्रीय साखर कारखाना संघाच्या उत्कृष्ट तांत्रिक क्षमता वापराचा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला.…

‘मराठवाडय़ातील कारखान्यांनी उसाला अडीच हजारप्रमाणे पहिली उचल द्यावी’

पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखाने या वर्षी गळीत हंगामात उसाला अडीच हजार रुपयांप्रमाणे पहिली उचल देत असताना मराठवाडय़ातील साखर कारखाने मात्र…

विदर्भातील साखर कारखानदारीला अखेरची घरघर

काही दशकांपूर्वी तब्बल वीस साखर कारखान्यांचा डोलारा उभा करणाऱ्या विदर्भातील साखर कारखानदारी पूर्णपणे मोडकळीस येण्याच्या स्थितीत आली आहे. राज्यात यंदाच्या…

पाणीटंचाईमुळे कारखान्यांचे गळीत थांबविण्याची शिफारस

पाणीटंचाईवर उपाय म्हणून जिल्हय़ातील साखर कारखान्यांचे गळीत हंगाम बंद करण्याची शिफारश करण्यात आली, तरी जिल्हय़ातील हजारो ऊसउत्पादक शेतकरी व साखर…

साखर कारखाना महासंघ अध्यक्षपदी कल्लाप्पाण्णा आवाडे

नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची निवड बुधवारी करण्यात आली. महासंघाच्या नवनिर्वाचित…

‘सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनवू देऊ नका’

स्वार्थी लोकांनी सहकारी साखर कारखान्यांना राजकारणाचा अड्डा बनविला आहे. त्यांना तो अड्डा बनवू देऊ नका, असे आवाहन करीत माजी मुख्यमंत्री…

‘तुळजाभवानी’वरील जप्ती तूर्त टळली

थकीत कर्ज एकरकमी भरण्याची हमी दिल्यामुळे नळदुर्ग येथील तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर जिल्हा बँकेकडून होणारी जप्तीची कारवाई तूर्त टळली.जिल्हा…

‘गणेश’ला ऊस देण्याचे कोणतेच नियोजन नाही- गलांडे

गणेश कारखाना भाडेतत्त्वावर चालू होणार असून अशोक कारखाना ५० हजार टन ऊस उपलब्ध करून देणार असल्याची माहिती निराधार आणि खोडसाळपणाची…

संबंधित बातम्या