scorecardresearch

औषधांचे सुधारित दर तातडीने लागू करा: सर्वोच्च नायायालय

काही विशिष्ट औषधांच्या किमती कमी करून विकण्याचा निर्णय झाल्यास औषधनिर्मात्या कंपन्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करून विक्री न झालेली ती औषधे…

समलैंगिकतेबद्दल सारे काही…

समलिंगी संबंध दखलपात्र गुन्हा ठरविण्याची भारतीय दंडविधान संहितेतील तरतूद न्यायालयाने घटनात्मक ठरविली. पण हा मुद्दा नेमका काय आहे, याबाबात वाचकांना…

व्हीआयपी गाडय़ांवरील ‘लाल बत्ती’ गुल होणार!

गाडीवर ठणठणता ‘लाल दिवा’ लावून प्रतिष्ठा मिरवणारे आणि रस्त्यावरील वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चाप लावला.

नेते व उद्योगपतींच्या क्रीडा संघटनांवरील नेतृत्वामुळे खेळाचे अतोनात नुकसान!

राजकीय नेते आणि उद्योगपती यांचे नेतृत्व क्रीडा संघटनांना लाभल्यामुळे खेळांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे क्रीडा संघटना या क्रीडापटूंनीच चालवण्याची…

जात, प्रांत, धर्माच्या नावावरील लष्करभरती घटनाबाह्य़

लष्कराच्या रेजिमेण्टमध्ये एखाद्या विशिष्ट प्रांतातील समूहाचा गट तयार करणे ही बाब घटनाबाह्य़ असून ती जात, प्रांत आणि धर्म यांच्यावर आधारित…

हकालपट्टी झालेल्या कर्मचाऱ्यास पुन्हा नोकरीचा हक्क नाही

एखाद्या कर्मचाऱ्याविरोधात फौजदारी खटला दाखल झाल्यानंतर त्या आरोपातून त्याची सुटका झाली आणि अशाच प्रकारच्या आरोपप्रकरणी त्याची विभागीय चौकशी सुरू

अ‍ॅसिड विक्रीची नियमावली ३१ मार्चपर्यंत तयार करा

प्रेमाला नकार दिल्याने आलेल्या उद्विग्नतेतून प्रेयसीवर अ‍ॅसिड हल्ला करण्याच्या वाढत्या प्रकारांना पायबंद घालण्यासाठी लवकरच कडक कायदा करण्यात येणार आहे.

ए. के. गांगुली यांचा ‘डब्ल्यूबीएचआरसी’च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा विचार नाही

ए. के. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोग (डब्ल्यूबीएचआरसी) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यावर कोणताच विचार केला नसल्याचे आज (मंगळवार) म्हटले.

अल्पवयीन की सराईत गुन्हेगार?

बलात्कार किंवा हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्य़ांत सहआरोपी असूनही निव्वळ बालगुन्हेगार असल्यामुळे सौम्य शिक्षा होण्याच्या कायद्यातील तरतुदीवरच प्रश्नचिन्ह

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्राला नोटीस

मागच्या वर्षी १६ डिसेंबर रोजी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायलयातर्फे केंद्र सरकारला नोटिस पाठवण्यात आली आहे.

‘सहजीवन’ हे पाप नव्हे!

‘सहजीवन’ (लिव्ह इन् रिलेशनशिप) हे पाप नव्हे किंवा हा गुन्हाही नाही, असे सांगतानाच अशा संबंधांसाठी कायदेशीर तरतूद नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने…

संबंधित बातम्या