अत्यावश्यक औषधांच्या विक्री किमती बाजारभावांनुसार निर्धारित केल्या जाव्यात, या केंद्र सरकारच्या ‘औषध किमती नियंत्रण आदेशा’वर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले…
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २९ सप्टेंबरला चेन्नईला होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष एन.श्रीनिवासन यांना उपस्थित राहण्यास मनाई करावी,
वैद्यकीय आधारावर देण्यात आलेल्या अंतरिम जामिनास मुदतवाढ देण्यास नकार देताना हरियाणाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत ताशेरे ओढले.
हेपॅटिटिस बी, घटसर्प यासारख्या रोगांवरील पंचगुणी लशीवर बंदी घालावी, अशी मागणी करणाऱ्या लोकहिताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सरकारकडे प्रतिसाद मागितला आहे.