scorecardresearch

Page 96 of सुप्रिया सुळे News

Vijay Shivtare and Supriya Sule
… तर पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवारांना किती खोके मिळाले होते? – विजय शिवतारेंचा सुप्रिया सुळेंना सवाल!

“त्या ३८ आमदारांना किती खोके दिले होते तेही सुप्रिया सुळेंनी शरद पवारांना विचारावं” असंही शिवतारे म्हणाले आहेत.

Ajit Pawar, Supriya Sule and aaditya Thakrey
५० खोके घेतल्याचा आरोप अजित पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंना भोवणार?; शिंदे गटाचा मोठा निर्णय!

पक्षप्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांना दिली माहिती; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.

abdul sattar and supriya sule
“महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून…”, सुप्रिया सुळेंची अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावर पहिली प्रतिक्रिया; ट्विटरवरून केलं आवाहन!

सुप्रिया सुळेंनी घेतला अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचा समाचार; म्हणाल्या…!

ajit pawar mns supriya sule abdul sattar
“शॅडो सीएम अजित पवार शांतच”, सुप्रिया सुळे-अब्दुल सत्तार वादावर मनसेचा सवाल; म्हणे, “दया, कुछ तो गडबड है!”

“कुठल्याही माध्यमांकडे अजित पवारांनी निषेध नोंदवल्याचं दिसत नाही. गुवाहाटीला जाणाऱ्या मार्गाकडे राष्ट्रवादीनं आता लक्ष ठेवावं”

Sushma Andhare and Rupali Chakankar
“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

माझ्या दृष्टिकोनातून हे सर्व आरोपीच आहेत आणि सगळे गुन्हेगारच आहेत, असंही सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे.

abdul sattar supriya sule devendra fadnavis
“अब्दुल सत्तार चुकीचंच बोलले, पण…”, सुप्रिया सुळेंबाबतच्या ‘त्या’ विधानावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया!

फडणवीस म्हणतात, “जोपर्यंत मोठे नेते आपापल्या लोकांना हे सांगत नाहीत, तोपर्यंत हे शक्य होणार नाही. नाहीतर नेत्यांनी…!”

chandrakant khaire devenra fadnavis
“देवेंद्र फडणवीस हे सगळं कसं सहन करतात?”, चंद्रकांत खैरेंचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल!

“सुप्रिया सुळेंबद्दल ते बोलत असतील तर बरोबर नाही. सुप्रिया सुळे सगळ्यांशी इतक्या चांगल्या पद्धतीने बोलतात, सगळ्यांना आदर देतात. पण हा…

abdul-sattar-and-supriya-sule
‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला.

supriya sule vs abdul sattar chitra wagh ncp protest
“क्रियेवर प्रतिक्रिया असते”, अब्दुल सत्तार प्रकरणावरून चित्रा वाघ यांचं विरोधकांवर टीकास्र; म्हणाल्या, “मग संजय राऊतांवर…!”

चित्रा वाघ म्हणतात, “क्रियेला प्रतिक्रिया असते, तुम्ही जे बोललात, त्यावर सत्तारांचं प्रत्युत्तर”

kishori pednekar and abdul sattar and supriya sule
सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन थोबाडीत…”

शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला

mv abdul sattar against movement
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्यांनंतर सत्तार यांची दिलगिरी; सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर निदर्शने

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर सोमवारी  राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटली.

supriya sule husband sadanand sule
“सुप्रिया तुला अधिक…” सत्तारांचा शिवीगाळ करतानाचा Video शेअर करत सदानंद सुळेंची पोस्ट; म्हणाले, “हे नव्या पुढारलेल्या सरकारचे…”

चंद्रकांत पाटलांनी सुप्रियांवर केलेल्या टीकेचाही संदर्भ सदानंद यांनी पोस्टमध्ये दिला