personal information
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सध्या भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज (Batsman) आहे. त्याचे संपूर्ण नाव सूर्यकुमार अशोक यादव असे आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘स्काय’ (SKY) असे म्हणतात. तो मुंबईच्या संघाकडून देशांतर्गत सामने खेळतो. त्याने १४ मार्च २०२१ रोजी टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर जुलै २०२१ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२३ मध्ये त्याला भारतीय संघाकडून कसोटी सामना खेळायची संधी मिळाली. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये दोन शतके झळकावली आहेत. त्याला टी-२० स्पेशालिस्ट असेही म्हटले जाते.
२०१२ मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळायला सुरुवात केली. २०१८ च्या हंगामापासून तो मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधीत्व करतो. सूर्यकुमारने ७ जुलै २०१६ रोजी मुंबईत देविशा शेट्टीशी लग्न केले.
matches
37innings
35not outs
5average
25.77hundreds
0fifties
4strike rate
105.03sixes
19fours
80highest score
72balls faced
736matches
37innings
1overs
2average
–balls bowled
12maidens
0strike rate
–economy rate
8.50best bowling
0/175 Wickets
04 wickets
0matches
1innings
1not outs
0average
8.00hundreds
0fifties
0strike rate
40.00sixes
0fours
1highest score
8balls faced
20matches
0innings
0overs
0average
0balls bowled
0maidens
0strike rate
0economy rate
0best bowling
05 Wickets
04 wickets
0matches
90innings
85not outs
13average
37.08hundreds
4fifties
21strike rate
164.21sixes
148fours
243highest score
117balls faced
1626matches
90innings
1overs
1average
2.50balls bowled
6maidens
0strike rate
3.00economy rate
5.00best bowling
2/55 Wickets
04 wickets
0matches
17innings
16not outs
4average
47.33hundreds
0fifties
5strike rate
154.77sixes
30fours
48highest score
90balls faced
367matches
17innings
1overs
0.2average
–balls bowled
2maidens
0strike rate
–economy rate
12.00best bowling
0/45 Wickets
04 wickets
0सूर्यकुमार यादव News

मोहसीन नक्वींनी तर हद्दच केली! आधी भारताने जिंकलेली ट्रॉफी घेऊन पळून गेले अन् आता तर एसीसी ऑफिसात…; पाहा काय केलं?

मोहसीन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण आडमुठेपणा सोडला नाही; म्हणाले, ‘ट्रॉफी हवी असेल तर सूर्यकुमारने…’

“ते ट्रॉफी घेऊन पळून गेले…”, सूर्याने सांगितलं प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये नेमकं काय घडलं? नक्वींकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय नेमका कोणाचा?

विजेत्यांकडून चषक हिरावल्याचे प्रथमच पाहिले! माझा संघच माझ्यासाठी चषक असल्याची सूर्यकुमारची भावना

IND vs PAK: “ती ट्रॉफी सन्मानचिन्ह, पण खरी ट्रॉफी तर…”, सूर्यकुमारचं मोठं वक्तव्य, ट्रॉफी घेऊन पळालेल्या मोहसीन नक्वींना दिलं प्रत्युत्तर

IND vs PAK: “ते स्वत: फ्रंटफूटवरून फलंदाजी…”, सूर्यादादाची पंतप्रधान मोदींच्या विजयाच्या पोस्टवर भन्नाट प्रतिक्रिया; पाहा VIDEO

IND vs PAK: पाकिस्तानचा संघ चांगल्या धावा करत असताना सूर्यकुमारने खेळाडूंना काय सांगितलं? सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हणाला…

अभिषेक शर्मा अपयशी ठरला तर काय? सुनील गावसकरांनी आधीच दिलं होतं उत्तर; म्हणाले होते, “तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि…”

Suryakumar Yadav : भारताने पाकिस्तानला हरवूनही ट्रॉफी नाही; सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाला, “ही एक गोष्ट…”

IND vs PAK: “तुम्हाला राग आलाय का…”, सूर्यादादाच्या उत्तराने पाकिस्तानी पत्रकाराच्या जखमांवर चोळलं मीठ; कर्णधाराला नाव ठेवणं पडलं महागात; VIDEO
सूर्यकुमार यादव VIDEOS

Ajit Pawar on Suryakumar: अजित पवारांनी आपल्या अंदाजात केलं खेळाडूंचं कौतुक; म्हणाले…

Rohit Sharma on Suryakumar: रोहित शर्माचा विधानभवनात चौकार-षटकार, मुख्यमंत्री खळखळून हसले

Suryakumar Speech in Marathi: “आणखी एक विश्वचषक जिंकू”, सूर्यकुमारचं मराठीत भाषण

Vidhan Bhavan Live: रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबेचा विधीमंडळात सत्कार Live
सूर्यकुमार यादव PHOTOS

रोहित शर्मासाठी गार्डन, तर सलमान आघासाठी…; सूर्याला ‘या’ खेळाडूंसाठी कोणते टॅटू काढायला आवडतील? कॅप्टनची भन्नाट उत्तरं

Suryakumar Yadav: सूर्याचा आवडता खेळ कोणता? भारतात वेगाने प्रसिद्ध होत असलेल्या ‘या’ खेळाचं घेतलं नाव

Asia Cup 2025 Final: टीम इंडियाचे ‘हे’ पाच रत्न अंतिम सामन्यात पाकिस्तानला पाजू शकतात पाणी…



