scorecardresearch

Elon Musk World Cup T20
World Cup: Ind vs Eng सामन्यासंदर्भात भारताच्या माजी खेळाडूचा थेट एलॉन मस्क यांना प्रश्न; म्हणाला, “कायम अपयशी…”

१० तारखेला उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंडचा संघ आमने-सामने असतील त्याच पार्श्वभूमीवर विचारला प्रश्न

T20 World Cup Former Pakistan fast bowler Shoaib Akhtar, Pakistan team surprisingly reached the semi-finals, his challenged the Indian team
T20 World Cup: नशिबाच्या जोरावर उपांत्य फेरीत पोहचलेल्या पाकिस्तानचा माजी गोलंदाज अख्तरने दिले भारताला आव्हान

आश्चर्यकारकरित्या उपांत्य फेरीत पोहचलेल्या पाकिस्तान संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय संघाला आव्हान दिले.

T20 World Cup 2022 Team India needs to pay special attention to 'these' two aspects." Akash Chopra expressed this opinion.
T20 World Cup 2022: ‘उपांत्य फेरीत जरी पोहचलो तरी…’भारतीय संघातील काही खेळाडूंवर आकाश चोप्राने उपस्थित केले प्रश्न

“उपांत्य फेरीत पोहचल्यानंतरही टीम इंडियाला ‘या’ दोन बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.” असे मत आकाश चोप्राने मांडले.

Virat Kohli Salute Celebration Video
Virat Kohli Salute Video: …अन् विराटनं मैदानातच ठोकला कडकडीत सॅल्यूट; जाणून घ्या हे सॅल्यूट सेलिब्रेशन असतं तरी काय

विराट कोहली आजच्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर या व्हिडीओमुळे चर्चेत

T20 World Cup 2022 'Dancing in Surya's head', expresses feelings while talking to Irfan Pathan
T20 World Cup 2022: ‘डान्सिंग सूर्याच्या डोक्यात…’, इरफान पठाणशी बोलताना सुर्यकुमारने व्यक्त केल्या भावना

झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी करणाऱ्या सुर्यकुमार यादवला इरफान पठाणने विचारलेल्या प्रश्नावर त्याने खास अंदाजात उत्तरे दिली.

virat kohli post match one word tweet goes viral
World Cup: चार फोटो, एक शब्द अन् १० हजारांहून अधिक शेअर्स… Ind vs Zim सामन्यानंतर विराटने केलेल्या पोस्टची चर्चा

विराटने शेअर केलेल्या चार फोटोंपैकी एका फोटोत सूर्यकुमार यादव फटकेबाजी करताना दिसतोय

ind vs zim bhuvneshwar kumar breaks bumrah world record becomes the first bowler in the world
T20 World Cup 2022 : भुवनेश्वर कुमारने मोडला बुमराहचा विश्वविक्रम, ‘हा’ कारनामा करणारा जगातील पहिलाच गोलंदाज

भारताने रविवारी झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेनिरुद्ध मोठा विजय नोंदवला. तसेच या सामन्यात भुवनेश्वर कुमारने जसप्रीत बुमराहचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे.

suryakumar yadav first indian player to score 1000 runs in a calender year in t20i history
T20 World Cup 2022 : सूर्यकुमार यादवने तुफानी खेळीच्या जोरावर रचला इतिहास, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू

भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमारने झिम्बाब्वेविरुद्ध वेगवान अर्धशतक झळकावत अनेक विक्रमाची रांग लावली.

so bhagwa has helped pakistan reach the semis venkatesh prasad tweet T20 World Cup
T20 World Cup 2022: वेंकटेश प्रसादने पाकिस्तानला डिवचले; म्हणाला, ‘भगव्यामुळे पाकिस्तान……!’

पाकिस्तानच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने व्यंकटेश प्रसादने ट्विट करुन पाकिस्तान संघाला चिमटा काढण्याचे काम केले आहे.

IND vs ZIM India tops Group Two after win over Zimbabwe; Will face England in the semi-finals!
IND vs ZIM: झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर ‘ग्रुप टू’मध्ये भारतच नंबर वन; उपांत्य फेरीत इंग्लंडशी भिडणार!

टी२० विश्वचषकातील अखेरच्या साखळी सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय मिळवत उपांत्य फेरीत थाटात प्रवेश केला.

संबंधित बातम्या