scorecardresearch

How Net Run Rate is Calculated World Cup Pakistan
विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात? प्रीमियम स्टोरी

नेट रन रेट मोजताना केवळ धावांचा विचार केला जातो असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे

T20 World Cup: "Bigger opportunity than" skipper Aaron Finch's big statement on England vs Australia match
T20 World Cup: “यापेक्षा मोठी संधी…” कर्णधार अ‍ॅरॉन फिंचचे इंग्लंडविरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर मोठे वक्तव्य

आयसीसी टी२० विश्वचषक २०२२चे यजमानपद सांभाळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाला आता उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

T20 World Cup: 'Lao Bhaiya De Do', Suryakumar Yadav eager for man of the match award, watch video
T20 World Cup: ‘लाओ भैया दे दो’, सूर्यकुमार यादव सामनावीराच्या पुरस्कारासाठी झाला होता आतुर, पाहा व्हिडिओ

भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीत नेदरलँड्सविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले. या शानदार खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात…

t20 world cup virat kohli- crosses 1000 run mark in a calendar year now new record on target
T20 World Cup 2022: हा घ्या विराटचा फॉर्म गवसल्याचा पुरावा; २०१९ नंतर पहिल्यांदाच…

विराट कोहली २०१९ नंतर प्रथमच सुपर फॉर्ममध्ये आहे. तसेच तो आता अनेक विक्रम मोडीत काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

t20 world cup 2022 riley rossovs brilliant century bangladesh
T20 World Cup 2022: पाच वर्षानंतर पुनरागमन केलं अन् थेट दोन शतकं झळकावत विक्रमवीर झाला

रिले रोसोने पाच वर्षानंतर कमबॅक करताना, टी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतके झळकावताना एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

T20 World Cup: Afghanistan vs Ireland canceled due to rain, Group A reshuffled
T20 World Cup: अफगाणिस्तानविरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द, ग्रुप ए मध्ये मोठा फेरबदल

अफगाणिस्तानच्या खात्यात २ गुण जमा झाले असले तरी त्यांचा आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही. पण यामुळे आयर्लंडचा फायदा झाला.

T20 World Cup: Virat Kohli is better than Babar-Rizwan even in bad times, see stats
T20 World Cup: वाईट काळातही बाबर-रिजवानपेक्षा सरस ठरला विराट कोहली, पाहा आकडेवारी

विराट कोहलीच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, परंतु आकडेवारीनुसार तो खराब फॉर्म असूनही बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान…

Zim vs Pakistan World Cup
World Cup: “आम्हा पाकिस्तान्यांना…”; पराभूत पाकिस्तानला ट्रोल करणाऱ्या झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांना पाकिस्तानी PM चा रिप्लाय

अवघ्या १३१ धावांचं लक्ष्यही पाकिस्तानला १२० चेंडूंमध्ये पूर्ण करता आलं नाही. पाकिस्तानला निर्धारित २० षटकांमध्ये १२९ धावांपर्यंत मजल मारता आली.

T20 World Cup: Shoaib Akhtar lashed out at the Pakistan selection committee after Pakistan lost to Zimbabwe
T20 World Cup: ‘अजून असा संघ..बाबर…’ पाकिस्तान निवड समितीवर शोएब अख्तरने ओढले ताशेरे

झिम्बाब्वेकडून पाकिस्तानचा पराभव झाल्याने पाकिस्तान निवड समितीवर शोएब अख्तरने आगपाखड केली.

Babar Azam on Zimbabwe
T20 World Cup 2022: झिम्बाब्वेने एका धावेने केलेल्या पराभवानंतर बाबर आझम संघावर नाराज; म्हणाला “आमचे खेळाडू फार वाईट…”

पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव, झिम्बाब्वेने शेवटच्या चेंडूवर जिंकला सामना

Sikandar Raza
Zimbabwe Beat Pakistan: झिम्बाब्वेच्या संघातून खेळणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजाने मिळवून दिला विजय; ठरला सामनावीर

केवळ १३० धावा फलकावर असतानाही झिम्बाब्वेच्या संघाला हा विजय मिळवून देताना त्याने तीन महत्त्वाचे गडी बाद केले.

Pakistan Zimbabwe
PAK vs ZIM: “शेजाऱ्यांसाठी वाईट दिवस, जबरदस्त विजय,” झिम्बाब्वेने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर भारतीय क्रिकेटर्सही आश्चर्यचकित

टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला आणखी एक धक्का, झिम्बाबेने केला पराभव

संबंधित बातम्या