scorecardresearch

T20 World Cup: Zimbabwe thrash Pakistan after India; A thrilling victory by one run off the last ball
T20 World Cup: भारतापाठोपाठ झिम्बाब्वेचा पाकिस्तानला झटका; शेवटच्या चेंडूवर एका धावेनं थरारक विजय

झुंजार झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या फलंदाजीमधील मर्यादा दाखवून एका धावेने थरारक विजय नोंदवला. यामुळे ग्रुपमध्ये चुरस निर्माण झाली आहे.

T20 World Cup: Bhuvneshwar becomes first Indian to bowler first two maiden overs in T20 World Cup, surpasses 'this' bowler
T20 World Cup: टी२० विश्वचषकात पहिले दोन निर्धाव षटक टाकत भुवनेश्वर ठरला पहिलाच भारतीय, ‘या’ गोलंदाजाला टाकले मागे

आयसीसी टी२० विश्वचषकापूर्वी भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते, परंतु याच अनुभवी भारतीय गोलंदाजाने एक नवा विक्रम…

t20 world cup a fathers journey for the love of his son dinesh karthik
IND vs NED T20 World Cup 2022 : याला म्हणतात पुत्रप्रेम; दिनेश कार्तिकचे वडील ऑस्ट्रेलियात दाखल

दिनेश कार्तिकचे वडील कृष्णा कार्तिक आपल्या मुलाला सपोर्ट करण्यासाठी ऑस्ट्रेलियात पोहोचले आहेत.

T20 World Cup: Rohit Sharma unhappy with his own half-century, "We were a little..."
T20 World Cup: रोहित शर्मा स्वत: च्या अर्धशतकी खेळीवर नाराज म्हणाला, “आम्ही थोडे…’

टी२० विश्वचषक २०२२ मध्ये भारताने विश्वचषकातील विजयी घौडदौड सुरू ठेवली आहे. मात्र सामन्यातील रोहितने केलेल्या अर्धशतकी खेळीवर स्वतःचं तो नाखुश…

T20 World Cup 2022 Team India is the only team to win two consecutive matches in Super12
IND vs NED T20 World Cup 2022 : सुपर-१२ मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा टीम इंडिया एकमेव संघ

टीम इंडिया सलग दुसरा सामना जिंकत गट-२ मध्ये अव्वलस्थानी पोहचली आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात नेदरलँडवर ५६ धावांनी एकतर्फी विजय नोंदवला.

Fans Slams Dinesh Karthik For Poor Fielding
India Beats Netherlands: विजयानंतर काही मिनिटांमध्ये ‘ती’ पोस्ट करणं दिनेश कार्तिकला महागात पडलं; अनेकांनी झापलं

भारताने १७९ धावांचं आव्हान दिल्यानंतर नेदरलँड्सचा डाव निर्धारित २० षटकांमध्ये ९ गडी बाद १२३ वर आटोपला

IND vs NED Suryakumar Yadav becomes the FIRST player to register 5 T20I fifty-plus scores at 200 plus strike rate in the same year
IND vs NED T20 World Cup 2022 : एकमेव अद्वितीय! जे T20 मध्ये कोणाला आतापर्यंत चारदाही जमलं नाही ते सूर्यकुमार यादवनं आज पाचव्यांदा करुन दाखवलं

सूर्यकुमार यादवने कोणालाच न जमलेला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक विक्रम एका वर्षात करुन दाखवला आहे.

IND vs NED T20 World Cup: Virat-Suryakumar's brilliant innings! India beat weak Netherlands by 56 runs in a resounding victory
IND vs NED T20 World Cup: विराट-सुर्यकुमारची शानदार खेळी! भारताचा दुबळ्या नेदरलँड्सवर ५६ धावांनी दणदणीत विजय

भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सने सपशेल शरणागती पत्करली. टीम इंडियाने नेदरलँड्सवर ५६ धावांनी विजय मिळवला.

Suryakumar Yadav Virat Kohli Epic Celebration
Video: आनंदी आनंद गडे… सूर्यकुमारने शेवटच्या चेंडूवर Six मारत अर्धशतक पूर्ण केल्यावर कोहलीचं मैदानातच मजेदार सेलिब्रेशन

एक कोटी १० लाखांहून अधिक लोकांनी हे भन्नाट सेलिब्रेशन अ‍ॅपवरुन सामन्यादरम्यान पाहिलं

Video Suryakumar Yadav hits the last ball
Video: २५ बॉलमध्ये ५१ धावा अन् तो षटकार…; शेवटच्या चेंडूवर अर्धशतक पूर्ण करण्यासाठी सूर्यकुमारने काय केलं पाहिलं का?

कोहलीने रोहितच्या सोबतीने भारतीय डावाला आकार दिला. ७२ धावांच्या भागीदारीमध्ये रोहितने संयमी अर्धशतक झळकावलं.

sixes in T20 World Cups for Rohit
Ind vs Ned: जे कोहली, धोनी, सेहवागलाही जमलं नाही ते रोहितने करुन दाखवलं! T20 World Cup मध्ये ठरला पहिला भारतीय ज्याने..

नेदरलँड्सविरुद्ध रोहितने ३९ चेंडूंमध्ये ५३ धावांची खेळी केली. १२ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित झेलबाद झाला.

T20 World Cup 2022 Matthew Wade tests positive for Covid-19 but still expected to play vs England
ENG vs AUS T20 World Cup 2022 : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या, ‘या’ प्रमुख खेळाडूला झाली कोरोनाची लागण

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण संघाच्या प्रमुख खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

संबंधित बातम्या