scorecardresearch

T20 World Cup 2022: Riley Rossov's brilliant century! South Africa beat Bangladesh by 104 runs
T20 World Cup 2022: रिली रोसोवचे शानदार शतक! दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा उडवला धुव्वा, तब्बल १०४ धावांनी विजय

रिली रोसोवचे शानदार शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला तब्बल १०४ धावांनी दारूण पराभव केला.

virat kohli most runs at sydney cricket ground in t20 cricket india vs neatherlans t20 world cup 2022
IND vs NED T20 World Cup 2022 : सिडनीत ऑस्ट्रेलियन फलंदाजांपेक्षा विराटच सरस, पाहा ‘ही’ आकडेवारी

विराट कोहलीने सिडनीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये या मैदानावर कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत.

SA vs BAN T20 World Cup 2022 Riley Rosso's century helped South Africa set Bangladesh a target of 206 runs
SA vs BAN T20 World Cup 2022 : रिले रॉसोच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचे बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश संघात सामना खेळला जात आहे. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला २०६ धावांचे लक्ष्य दिले आहे.

T20 World Cup 2022 India vs Netherlands Playing 11
IND vs NED T20 World Cup: टीम इंडिया पहिल्यांदाच नेदरलँड्सविरुद्ध टी२० सामना खेळणार पण पाऊस खेळ बिघडवणार का? जाणून घ्या

टी२० विश्वचषकात आज भारतीय संघाचा मुकाबला नेदरलँड्सशी असून या सामन्यात टीम इंडियाची सर्वात मोठी चिंता सिडनीचे हवामान आहे. भारत आणि…

india vs netherlands virat kholi
India vs Netherlands T20 World Cup: आजच्या सामन्यात शतकं नाही विराट कोहलीने ९० धावा केल्या तरी…

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारलेला

IndiaT20 World Cup 2022 India vs Netherlands Highlights Score in Marathi vs Netherlands T20 World Cup 2022 नेदरलँड्सकडून फलंदाजी करताना टीम प्रिंगल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २० धावांचे योगदान दिले. त्याच्याव्यतिरिक्त कॉलिन एकरमन (१७), मॅक्स ओडौड (१६), बॅस डे लीड (१६) आणि पॉल व्हॅन मीकरन (१४) यांनीही दोन आकडी धावसंख्या करत संघाला विजयी बनवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. यांच्या व्यतिरिक्त नेदरलँड्सच्या एकही खेळाडूला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला नाही.Match Updates in Marathi
IND vs NED T20 World Cup Highlights: भारतीय गोलंदाजीपुढे नेदरलँड्सची सपशेल शरणागती, टीम इंडियाचा ५६ धावांनी विजय

India vs Netherlands T20 World Cup 2022 Highlights Match Updates: भारताने नेदरलँडसमोर १८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम…

T20 World Cup: Virender Sehwag has now taunted that the Indian team was served a poor meal after the practice session in Sydney, Australia
T20 World Cup: ‘पाश्चात्य देशांच्या पाहुणचाराच्या…’ सिडनीमध्ये भारतीय खेळाडूंना थंड जेवण दिल्याने वीरेंद्र सेहवाग संतापला

ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये झालेल्या सराव सत्रानंतर भारतीय संघाला खराब जेवण देण्यात आले, त्यावर आता वीरेंद्र सेहवागने टोमणा मारला.

Ind vs Pak T20 World Cup
World Cup 2022: …तर या वर्ल्ड कपमध्ये पुन्हा भारत-पाकिस्तान सामन्याची शक्यता; जाणून घ्या संभाव्य Ind vs Pak सामन्याबद्दल

यंदा आयसीसीने पुरुषांची टी-२० विश्वचषक स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये विभागली आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येकी चार संघ याप्रमाणे दोन गटांमध्ये सामने राऊंड-रॉबिन…

T20 World Cup: New Zealand-Afghanistan match canceled due to rain, both teams get 1-1 points
T20 World Cup: न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द, दोन्ही संघांना मिळाला १-१ गुण

मेलबर्नमध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला. अ गटात किवी संघ ३ गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे.

Many legendary cricketers around the world have expressed different reactions to Ireland's shocking defeat to England
T20 World Cup: ‘पावसाने जरी आयर्लंडची…’ इंग्लंडच्या पराभवावर वीरेंद सेहवागसह जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू झाले व्यक्त

आयर्लंडने धक्कादायकरित्या केलेल्या इंग्लंडच्या पराभवावर जगभरातील अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

T20 World Cup: The veteran spinner believes that Arshdeep Singh can play the same role that Zaheer Khan once played for India
T20 World Cup: ‘टीम इंडियासाठी जे झहीर खानने…’, माजी भारतीय प्रशिक्षकाने केले मोठे विधान

झहीर खान भारतासाठी एकेकाळी जी भूमिका साकारत होता, तीच भूमिका अर्शदीप सिंग साकारू शकतो, असा विश्वास दिग्गज फिरकीपटू यांना वाटतो.

T20 World Cup: Shock for England! Ireland lost by five runs avw 92
T20 World Cup: इंग्लंडला धक्का! आयर्लंडने पाच धावांनी केला पराभव

टी२० विश्वचषकात इंग्लंड आणि आयर्लंड सामन्यामध्ये पावसाच्या व्यत्ययामुळे आयर्लंडने डकवर्थ लुईस नियमानुसार इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला

संबंधित बातम्या