scorecardresearch

वेतन न मिळाल्याने जिल्ह्य़ातील शिक्षक हवालदिल

विदर्भ ज्युनिअर कॉलेज टीचर्स असोसिएशनच्यावतीने नागपूर जिल्ह्य़ातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे एप्रिल महिन्याचे वेतन अदा न झाल्याने शिक्षक हवालदिल झाले आहेत.

अपात्र शिक्षकाने दहावीचे पेपर तपासले

एका अपात्र शिक्षकाकडून दहावीच्या उत्तरपत्रिका तपासून घेण्याचा प्रकार भिवंडीतील एका शाळेत दोन वर्षांपूर्वी घडला असून याप्रकरणी शिक्षण विभागाने चौकशीअंती संबंधितांना…

पुन्हा शिक्षकाकडूनच प्रमाणपत्रात खाडाखोड

प्रशासकीय बदल्या टाळण्यासाठी दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षकांनी सामूहिकरीत्या अपंगत्वाची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याने राज्यभर खळबळ उडवली.

शिक्षकांचा पक्षपातीपणा रोखण्यासाठी आता त्रिस्तरीय तक्रार निवारण समिती

शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना केली जाणारी शिक्षा किंवा होणारा पक्षपातीपणा रोखण्यासाठी प्रथमच त्रिस्तरीय तक्रार निवारण समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून…

सोलापुरात मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण

जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहशिक्षकासह दोघांनी मिळून चप्पलने मारहाण केल्याची घटना शहरातील देगाव येथे उर्दू शाळेत घडली. अ. रझाक करीम…

केवळ दोन बी.एड्. महाविद्यालयांत नियमित प्राचार्य व शिक्षक

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित बी.एड्. महाविद्यालयांपैकी केवळ दोनच महाविद्यालयांमध्ये नियमित प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक असून बाकी महाविद्यालयांमध्ये शिक्षक…

रक्षक शिक्षक बनले

विनाकारण अंगावर खेकसणारा, चिरीमिरीसाठी वाहनचालकांना नाडणारा, धनदांडग्यांना रेड कार्पेट टाकणारा आणि गरिबांना पोलीस ठाण्याच्या बाकडय़ावर तासन्तास बसवून ठेवणाऱ्या राज्यातील पोलिसांचे…

उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांना निवडणुकीची कामे

दहावी, बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांनाही निवडणुकीची कामे लागल्यामुळे नियामकांच्या बैठकांनाही परीक्षक हजर राहू शकत नसल्याची तक्रार नियामकांकडून केली जात आहे.

शिक्षक भरती परीक्षा उत्तीर्ण होऊनही वेटर आणि सुपरवायझर

शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) उत्तीर्ण असतानाही परीक्षेच्या उत्तरतालिकेमध्ये झालेल्या चुकीमुळे जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांना चार वर्षे झगडावे लागले.

बीडमध्ये १२८ वसतिशाळांच्या शिक्षक नियुक्तीचा मार्ग मोकळा

गेल्या ३ वर्षांपासून सातत्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण करीत जि. प. शिक्षण विभागाकडे न्यायाची मागणी करणाऱ्या १२८ वसतिशाळा शिक्षकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न…

संबंधित बातम्या