Page 97 of टेक News

वनप्लस नॉर्ड २टी स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असून, ५० एमपी ट्रिपल रिअर कॅमेरा सह सादर करण्यात येणार आहे.

वोडाफोन आयडिया म्हणजेच वीआयने एक अप्रतिम ऑफर आणली आहे. ज्यामध्ये मोबाईल वापरकर्त्यांना २४ महिन्यांसाठी प्रत्येक महिन्याला १०० रुपयांचा कॅशबॅक मिळेल.

बीएसएनएलने जिओला टक्कर देत, स्वस्त आणि फायदेशीर असा रिचार्ज प्लॅन आणला आहे. या प्लॅनचा फायदा कसा घ्यावा यासाठी जाणून घ्या…

ॲमेझॉन ऑनलाइनवर नवनवीन ऑफर्स येत असतात. सध्या अशीच एक ऑफर मोबाईलवर उपलब्ध आहे. जाणून घेऊया ऑफरबद्दल.

तुमची देखील एसएमएस सेवा बंद झाली असेल , तर या सोप्या पद्धतींचा अवलंब करून लगेच सोडवता येईल.

बीएसएनएल ग्राहकांना आता त्यांची उर्वरित शिल्लक तसंच डेटा सोप्या पद्धतींनी तपासता येणार आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

जाणून घेऊया व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे कार्य करते. तसेच स्मार्टफोनमध्ये व्हर्च्युअल रॅम असण्याचे फायदे काय आहेत.

व्हॉट्सऍपने आपल्या ग्राहकांसाठी नवीन अपडेट आणलं आहे. ज्यामध्ये तुम्ही व्हॉट्सऍप ग्रुपमध्ये दुप्पट सदस्य जोडू शकता. जाणून घ्या व्हॉट्सऍपचे नवीन अपडेट

जिओ कंपनी ग्राहकांसाठी नेहमी वेगवेगळे प्लॅन्स उपलब्ध करून देत असते. जिओच्या २०२२ च्या सर्व प्लॅन्सबद्दल जाणून घेऊया.

गुगल क्रोम आणि मोझिला चालवणाऱ्या सर्व वापरकर्त्यांना या दोन्ही वेब ब्राउझरच्या नवीनतम आवृत्या अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे.

बीएसएनएलने आणलाय ग्राहकांसाठी नवीन डेटा प्लॅन. मिळणाऱ्या खास सुविधेबद्दल सविस्तर जाणून घ्या.

पेटीएम आता मोबाईल रिचार्जवर शुल्क आकारत आहे. यामुळे जाणून घेऊया इतर ऑनलाईन ॲपच्या शुल्काबद्दल.