scorecardresearch

टेक News

टेक सेक्शनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित बातम्या असतात. यामध्ये गॅजेट्स आणि इतर अ‍ॅप्लिकेशन मध्ये येणारे फीचर्स याचा समावेश होतो. यात आयआयटी मद्रासने लाँच केलेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जगातील नामांकित अशा टेक कंपन्यांमध्ये सुरु असलेली नोकरकपात हे सुद्धा याच्याशि निगडित विषय आहेत. यात मायक्रोसॉफ्टपासून ते ऍमेझॉन पर्यंत अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या रिपब्लीक डे च्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत होती. या संबंधित बातम्या देखील यात येतात. लास वेगास येथे झालेला कन्झ्युमर इलेट्रॉनिक शो ज्यात अनेक नवीन कार्स किंवा स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स अशी अनेक प्रॉडक्ट्स लाँच झाली आहेत. Read More
TCS to Amazon 40 Lakh salary package story | Saurabh Mishra TCS Amazon package success story | ३.२ लाखांवरून थेट ४० लाखांचे पॅकेज टीसीएस ते ॲमेझॉन | सौरभ मिश्रा ॲमेझॉन ४० लाख नोकरी बातमी मराठी
TCS मध्ये ३.२ लाखांचे वार्षिक पॅकेज; अवघ्या एका वर्षात ॲमेझॉनमध्ये मिळवली ४० लाखांची नोकरी!

TCS to Amazon 40 Lakh salary package story : टीसीएस (TCS) मध्ये अवघ्या ३.२ लाख रुपयांच्या वार्षिक पगारावर कारकिर्दीची सुरुवात…

Smartphone placed face down on a table to protect the camera lens and maintain privacy
फोन टेबलवर उलटा ठेवावा की सरळ? ९०% लोक करतात ही चूक; कॅमेरा आणि प्रायव्हसी वाचवण्यासाठी ‘स्मार्ट’ पद्धत कोणती?

Phone Face Down or Up: मोबाईल टेबलवर ठेवताना तुम्ही तो स्क्रीन वर ठेवता की खाली? तुमची ही रोजची सवय कॅमेरा,…

Shardendu Tiwari Indian Army officer selection | Amazon engineer joins Indian Army Shardendu Tiwari
देशासाठी ४६ लाख रुपयांची नोकरी सोडली; आयटी इंजिनिअर शारदेंदू तिवारी भारतीय सैन्यात दाखल

Amazon Engineer Joins Indian Army: ॲमेझॉन कंपनीतील ४६ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर पाणी सोडून लखनौचे २७ वर्षीय इंजिनिअर शारदेंदू तिवारी…

Adobe New CEO Anil Chakravarthy appointment news | Shantanu Narayen and Anil Chakravarthy Adobe leadership | अ‍ॅडोबचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चक्रवर्ती | अ‍ॅडोब सीईओ शंतनू नारायण पदमुक्त
Adobe च्या बॉसची खुर्ची पुन्हा भारतीयाकडे! अनिल चक्रवर्तींची CEO पदी वर्णी; वाराणसीशी आहे खास कनेक्शन

Adobe New CEO Anil Chakravarthy : आयटी आणि डिझाइन सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘अ‍ॅडोब’ने भारतीय वंशाचे अनिल चक्रवर्ती यांची नवे…

Smart TVs With Highest Discounts on amazon sale
सॅमसंग, सोनी, एलजीच्या टीव्हीवर बंपर सूट! कमी पैशात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही; ऑफर पाहून व्हाल खुश

Smart TVs With Highest Discounts : बँक आणि एक्सचेंज ऑफर्सचा वापर करून या टीव्हीची प्रत्यक्ष खरेदी किंमत आणखी कमी करू…

WhatsApp New Birthday Reminder Feature for Android Users
WhatsApp चा मोठा गेमचेंजर! येतंय भन्नाट फीचर; आता ‘ही’ महत्त्वाची गोष्ट विसरण्याचा प्रश्नच संपणार, तुम्हाला आठवण करून देईल स्वतः व्हॉट्सॲप!

WhatsApp Upcoming Feature: व्हॉट्सॲप वापरणाऱ्यांसाठी लवकरच एक मोठं आणि उपयुक्त फीचर येण्याची शक्यता आहे. हे फीचर आल्यानंतर अनेकांची एक महत्त्वाची…

How to buy a BSNL satellite phone
पूर, भूकंप किंवा येऊ दे चक्रीवादळ; BSNL चा ‘हा’ फोन तुम्हाला कायम नेटवर्कमध्ये ठेवणार; कोण करू शकतं खरेदी?

BSNL Satellite Phone Price : हा फोन अशा ठिकाणीही काम करतो जिथे सामान्य मोबाइल नेटवर्क उपलब्ध नसतात.

Samsung Galaxy S27 Ultra Could Beat iPhone 18 Pro Max
सॅमसंगच्या फोनमध्ये येणार काहीतरी खास! iPhone 18 प्रो मॅक्सला देणार टक्कर; खास फिचरची सोशल मीडियावर चर्चा

S27 Ultra have a bigger battery : कंपनी आगामी गॅलेक्सी एस २७ अल्ट्रासाठी मोठ्या बॅटरीवर काम करते आहे

Phone and laptop charging electricity consumption and standby charger power usage explained
रोज मोबाईल-लॅपटॉप चार्ज करता? वर्षभरात वीजेवर किती खर्च होतो तुम्हाला माहितीये? ‘हा’ आकडा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला!

Does Your Charger Increase Your Electricity Bill: रोज मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करणाऱ्या लाखो लोकांना एक प्रश्न कायम पडतो यामुळे…

Should You Charge Your Phone To 100 Percent Or 80 Percent Expert Battery Tips
फोन ८०% पर्यंतच चार्ज करावा की १००%? अनेकजण रोज करतात हीच एक चूक; एक्स्पर्ट्सनी सांगितलं खरं उत्तर

Phone Charging Rule: फोनची बॅटरी जास्त काळ टिकावी म्हणून अनेकजण ८०% चार्जिंगचा नियम पाळतात. पण खरंच फोन फक्त ८०% पर्यंतच…

Snapchat AR Glasses Specs futuristic design
बाजारात आले अद्भूत AR Glasses! डोळ्यांसमोर दिसणार मोबाईल स्क्रीन, किंमत आणि फीचर्स काय?

Snapchat AR Glasses Specs : स्नॅपचॅटने अधिकृतपणे आपले पहिले ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी (AR) ‘Specs’ चष्मा लाँच केला आहे. या चष्म्यात थेट…

ताज्या बातम्या