scorecardresearch

टेक Photos

टेक सेक्शनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित बातम्या असतात. यामध्ये गॅजेट्स आणि इतर अ‍ॅप्लिकेशन मध्ये येणारे फीचर्स याचा समावेश होतो. यात आयआयटी मद्रासने लाँच केलेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जगातील नामांकित अशा टेक कंपन्यांमध्ये सुरु असलेली नोकरकपात हे सुद्धा याच्याशि निगडित विषय आहेत. यात मायक्रोसॉफ्टपासून ते ऍमेझॉन पर्यंत अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या रिपब्लीक डे च्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत होती. या संबंधित बातम्या देखील यात येतात. लास वेगास येथे झालेला कन्झ्युमर इलेट्रॉनिक शो ज्यात अनेक नवीन कार्स किंवा स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स अशी अनेक प्रॉडक्ट्स लाँच झाली आहेत. Read More
Hidden game feature of Instagram
7 Photos
Instagram वर गेम्स खेळायचा आहे? मग हे ‘हिडन’ फीचर वापरण्यासाठी पाहा, ‘या’ स्टेप्स

मेटाच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना गेमदेखील खेळता येत आहे. हे हिडन फीचर नेमके कसे वापरायचे ते पाहा.

Tiny Hole At Smartphone Bottom
12 Photos
स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला लहान छिद्र का असते माहितेय का? कारण जाणून व्हाल थक्क

अनेक स्मार्टफोनमध्ये आपल्याला लहानसा होल दिसतो…या होलची नेमकी काय भूमिका काय आहे, चला तर जाणून घेऊया…

mivi
9 Photos
फ्लिपकार्टवर लवकरच संपला स्टॉक, MIVI MODEL E मध्ये असे काय आहे खास? जाणून घ्या

मिव्हीने स्मार्टवॉच श्रेणीत पदार्पण केले असून आपली पहिली स्मार्टवॉच Mivi Model E भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध केली आहे.

great-indian-festival
9 Photos
Photos : Amazon सेलमध्ये स्वस्तात मस्त लॅपटॉप खरेदी करण्याची संधी; पाहा यादी एका क्लिकवर

सणासुदीच्या काळात लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Amazon सेलमध्ये तुम्हाला स्वस्तात मस्त असे काही लॅपटॉप उपलब्ध करुन दिले…

amazon sell
9 Photos
कमी किमतीत गॅजेट्स हवेत? Amazon सेलमध्ये मिळताहेत् स्वस्त; जाणून घ्या एका क्लिकवर

सणासुदीच्या निमित्ताने Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल सुरू आहे. सेलमधील उत्पादनांच्या विविध श्रेणींवर सवलत दिली जात आहे. या सेलमध्ये…

ताज्या बातम्या