scorecardresearch

टेक Videos

टेक सेक्शनमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाशी निगडित बातम्या असतात. यामध्ये गॅजेट्स आणि इतर अ‍ॅप्लिकेशन मध्ये येणारे फीचर्स याचा समावेश होतो. यात आयआयटी मद्रासने लाँच केलेली ऑपरेटिंग सिस्टीम किंवा जगातील नामांकित अशा टेक कंपन्यांमध्ये सुरु असलेली नोकरकपात हे सुद्धा याच्याशि निगडित विषय आहेत. यात मायक्रोसॉफ्टपासून ते ऍमेझॉन पर्यंत अशा अनेक कंपन्यांचा समावेश आहे. यात ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्या रिपब्लीक डे च्या सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळत होती. या संबंधित बातम्या देखील यात येतात. लास वेगास येथे झालेला कन्झ्युमर इलेट्रॉनिक शो ज्यात अनेक नवीन कार्स किंवा स्मार्टफोन्स , लॅपटॉप्स अशी अनेक प्रॉडक्ट्स लाँच झाली आहेत. Read More
Influencers chya Jagat - episode 16 exclusive interview with techy marathi dhananjay bhosale and priti bhosale part 2
फोन, Wifi ते Youtube तुम्हाला पडणाऱ्या तांत्रिक प्रश्नांची सोपी मराठी उत्तरे | भाग २

नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘इन्फ्लुएन्सर्सच्या जगात’ च्या १६ व्या भागात आपण टेकी मराठी या पेजचा सर्वेसर्वा धनंजय भोसले यांच्याकडून तुमच्या आमच्या…

Influencers chya Jagat - Episode 15 exclusive interview with techy marathi dhananjay bhosale and priti bhosale
कॉलेजमधील भन्नाट जोडी कशी झाली टेक्नोसॅव्ही? | Dhananjay | Priti | Influencer Series

‘इन्फ्ल्यूएंसर्सच्या जगात’ या सीरिजच्या १५व्या भागात आपण भेटणार आहोत अशा जोडप्याला जे किचकट तांत्रिक गोष्टी अगदी सहजपणे समजवून सांगतात. ते…

ताज्या बातम्या