scorecardresearch

तेजश्री प्रधान

अभिनेत्री तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan) जन्म २ जून १९८८ रोजी मुंबईमध्ये झाला. कॉलेजमध्ये असताना तिने अभिनयाचे धडे गिरवले. पुढे ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेद्वारे तिने कलाविश्वामध्ये पदार्पण केले. काही काळ तिने मालिकांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या. २०१० मध्ये तिने ‘झेंडा’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. २०१३ मध्ये झी मराठी वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’ या लोकप्रिय मालिकेमुळे तेजश्री प्रकाशझोतात आली. तिने साकारलेली ‘जान्हवी’ ही भूमिका खूप गाजली.

२०१४ मध्ये तिने या मालिकेमधील नायकाशी म्हणजेच शशांक केतकरशी लग्न केले. काही वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. एका वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. यादरम्यान तेजश्रीने ‘शर्यत’, ‘लग्न पाहावे करुन’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ असे चित्रपट केले. तिचा ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट विशेष लोकप्रिय झाला. २०१९ या वर्षामध्ये तिची ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिका सुरु झाली. तेजश्री प्रधानने ‘बबलू बॅलचर’ या हिंदी चित्रपटामध्ये शर्मन जोशीसह काम केले आहे.
Read More
vin doghatli hi tutena tejashri pradhan serial title track
“२० वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच…”, तेजश्री प्रधानच्या ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेचं शीर्षक गीत कोणी गायलं आहे? जाणून घ्या…

‘या’ गायकाने करिअरमध्ये पहिल्यांदाच गायलं मालिकेचं शीर्षक गीत! म्हणाला, “ही संधी…”

Lakshmi Niwas Promo 8 Aug 2025 tejashri pradhan entry
नवीन मालिका सुरू होण्याआधी तेजश्री प्रधानची ‘लक्ष्मी निवास’मध्ये एन्ट्री! ‘या’ व्यक्तीला घडवणार चांगलीच अद्दल, पाहा प्रोमो…

Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’मध्ये येणार स्वानंदी म्हणजेच तेजश्री प्रधान! कोणाला अद्दल घडवणार? पाहा…

Vin Doghantali Hi Tutena starcast tejashri pradhan
‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘या’ ४ कलाकारांना लॉटरी! तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत झळकणार, जाणून घ्या संपूर्ण स्टारकास्ट

Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेत ‘नवरी मिळे हिटलरला’मधील ‘हे’ कलाकार झळकणार, पाहा…

Tejashri Pradhan New Serial Vin Doghantali Hi Tutena
‘वीण दोघांतली ही तुटेना’ : तेजश्री प्रधानच्या भूमिकेचं नाव काय असेल? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत मालिकेच्या लेखिका, जाणून घ्या…

Vin Doghantali Hi Tutena : तेजश्री प्रधानच्या नव्या मालिकेचं कथानक कसं असेल? मुख्य पात्रांची नावं काय असतील? वाचा सविस्तर…

Tejashri Pradhan New Vin Doghantali Hi Tutena TV Serial
9 Photos
Photos: तेजश्री प्रधान नव्या मालिकेत साकारणार ‘ही’ भूमिका, स्वत: सांगितलं पात्राचं नाव; म्हणाली, “लवकरच भेटूया…”

Vin Doghantali Hi Tutena TV Serial: तेजश्रीबरोबर या मालिकेत अभिनेता सुबोध भावे मुख्य भूमिका साकारणार आहे.

Zee Marathi New Serial Vin Doghantali Hi Tutena promo
तेजश्री प्रधानचं ‘झी मराठी’वर दणक्यात कमबॅक! नव्या मालिकेचं नाव आहे खूपच खास; सुबोध भावेसह साकारणार ‘ही’ भूमिका, पाहा…

Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’वर येतेय तेजश्री प्रधान आणि सुबोध भावेची नवीन मालिका, पहिल्याच प्रोमोने वेधलं लक्ष…

Tejashri Pradhan Birthday Post
प्रिय माझी माणसं…; तेजश्री प्रधानची चाहत्यांसाठी खास पोस्ट! सर्वांना दिली मोठी हिंट; म्हणाली, “लवकरच…”

Tejashri Pradhan : तेजश्री प्रधानने ‘असा’ साजरा केला वाढदिवस, चाहत्यांसाठी शेअर केली खास पोस्ट, म्हणाली…

tejashri pradhan celebrates birthday with ashok saraf niece aditi paranjpe
अशोक सराफांची पायलट भाची अन् ‘स्टार प्रवाह’ची नायिका…; तेजश्री प्रधानने वाढदिवस कोणाबरोबर साजरा केला? पाहा खास पोस्ट…

तेजश्री प्रधानने ‘या’ मैत्रिणींसह साजरा केला वाढदिवस, ‘स्टार प्रवाह’ची नायिका पोस्ट शेअर करत म्हणाली…

Tejashri Pradhan shares first reel video of Himachal Pradesh trip
Video: तेजश्री प्रधानने हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचा पहिला Reel व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “एक जिंदगी मेरी…”

अभिनेत्री तेजश्री प्रधान खास व्यक्तीबरोबर गेलेली हिमाचल प्रदेशच्या ट्रीपला

tejashri pradhan trip on himachal pradesh with best friend photos viral
9 Photos
Photos: तेजश्री प्रधान ‘या’ खास व्यक्तीबरोबर हिमाचल प्रदेशमध्ये करतेय व्हेकेशन एन्जॉय, पाहा फोटो

तेजश्री प्रधानच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रीपचे फोटो झाले व्हायरल

Marathi Actress Tejashri Pradhan Trip On Himachal Pradesh With Best Friend Watch Video
Video: तेजश्री प्रधान करतेय हिमाचल प्रदेशची सफर; सोबतीला आहे खास मैत्रीण, पाहा व्हिडीओ

तेजश्री प्रधानच्या हिमाचल प्रदेशच्या ट्रीपच्या व्हिडीओने वेधलं सगळ्यांचं लक्ष

Tejashri Pradhan work with marathi actor shubhankar ekbote photo viral
तेजश्री प्रधान ‘छावा’ चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्याबरोबर करतेय काम, सेटवरचा फोटो आला समोर

अभिनेत्री तेजश्री प्रधान कोणत्या अभिनेत्याबरोबर काम करतेय? जाणून घ्या…

संबंधित बातम्या