Page 12 of तेलंगणा News

हैदराबादमधील प्रसिद्ध ‘कुमारी आंटी’ या फुड स्टॉलवर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मध्यस्थी करत कारवाई…

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच स्थापन झालेल्या चार राज्यातील सरकारांकडून लोकप्रिय निर्णय जाहीर करण्यात येत आहेत आहे.

महिला पोलिस कर्मचार्यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणीला केसांनी पकडून फरफटत नेले, बीआरएस आमदाराने केली सक्त कारवाईची मागणी

कर्नाटकपाठोपाठ तेलंगण विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने पक्ष सावध झालाय. आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिणेकडून ४० ते ५० जागांचे उद्दिष्ट पक्षाने…

पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात सदोष मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पत्नीने तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार केल्याने विक्री झालेल्या चिमुरड्या मुलाची तेलंगणातून सुखरूप सुटका करण्यात आली.

नवरदेवाच्या नातेवाईकांनी तक्रार केली की वधू पक्षाने आमच्या वऱ्हाडाला जेवणात मटणाची नळी न देऊन आमचा अपमान केला आहे.

आक्रमक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेड्डी यांना आता तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील. त्याचबरोबर पक्षात एकवाक्यता राखण्याचे…

बीआरएसचे प्रमुख केसीआर हे शस्त्रक्रियेनंतर वॉकरच्या सहाय्याने चालू लागल्याचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

वयाच्या १५ व्या वर्षी नक्षल चळवळीत दाखल होऊन क्रांतीची स्वप्ने पाहणारी तरुणी. त्यांनतर मुख्य प्रवाहात सामील होत वकील, आमदार आणि…

केसीआर यांना सोमाजीगुडा येथील यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हैदराबाद येथील एल बी स्टेडिअम येथे दुपारी १ वाजता शपथविधीचा कार्यक्रम पार पडला. राज्यपाल तिमिलिसाई सुंदररंजन यांनी रेवंथ रेड्डी यांना…