Page 22 of तापमान News

उपराजधानीत सध्या सकाळी कडक ऊन, दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा परिणाम शरीरावर होतो.

केरळमध्ये मोसमी वारे दाखल झाल्यानंतर राज्यातही मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे.

राज्यातील बऱ्याच भागात वादळीवाऱ्यासह पडलेल्या पावसाने ही मागणी सुमारे एक हजार मेगावॅटने कमी झाली आहे.

विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अवघा पाच दिवसाचा असताना आई सोडून गेली.कारण जन्मतः त्याचे डोळे आत वळले होते.

आजपासून “नवतपा”ची सुरुवात झाली आहे. तापमान पुन्हा एकदा ४३ अंश सेल्सिअसवर गेले असताना पावसाचे ढगदेखील आहेत.

तापमानवाढीबाबत केलेल्या अभ्यासाच्या अनुषंगाने जागतिक हवामानशास्त्र संघटनेने प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली.

पंधरा दिवसांहून अधिक काळ राज्यातील अनेक भागांतील कमाल तापमान ४० अंशांपेक्षा अधिक आहे.

मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलपासून उन्हाचा तडाखा वाढला असून उन्हाच्या वाढत्या झळांमुळे उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्वांत उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव, भुसावळ, चोपडा येथे झाली आहे.

रविवारी जळगावचे किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.