Page 30 of तापमान News
शेवाळ हे एकपेशीय असल्याने सर्वबाजूने ऑक्सिजन ओढून घेण्याची त्याची क्षमता असते.

सातत्याने चाळिशीकडे सरकणाऱ्या पाऱ्यामुळे पुणेकरांना घामाच्या धारा लागल्या असल्या, तरी या वातावरणाचा एक संभाव्य फायदा आहे!

तीन महिने थंडी अनुभवल्यानंतर आता मुंबईकरांना उकाडय़ाला सामोरे जावे लागणार आहे.

महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर अशा दोनच ठिकाणी डॉप्लर रडार बसवण्यात आले आहे.
गुलमर्ग येथे रविवारी रात्रीचे तापमान उणे ११.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते.


थंडीची लाट ओसरल्यामुळे धास्तावलेल्या द्राक्ष उत्पादकांनी तूर्तास सुस्कारा सोडला आहे.



लडाखमधील लेह येथे उणे ७.१ अंश तापमानाची नोंद झाली. कारगिल शहरात उणे ६.६ अंश तापमानाची नोंद झाली