Page 5 of तापमान News

येत्या काही दिवसांत मुंबईकरांना उष्णतेसह वाढत्या आर्द्रतेचा तडाखा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असताना, उन्हाचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी नवी मुंबई पालिका प्रशासनाच्यावतीने खबरदारीचा उपाय म्हणून काही मार्गदर्शक…

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात मंगळवारी ३४.१ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३६.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

७ एप्रिल रोजी सोलापुरात ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. त्यानंतर आज सोमवारी त्यात आणखी वाढ झाल्यामुळे सोलापूरकरांच्या अंगाची…

पुण्यात पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने…

एकीकडे उन्हाच्या झळा सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची दरातील पडझडीमुळेही होरपळ होत आहे. कमी पाणी, वाढत्या उन्हामुळे उत्पादन खर्च वाढतो.

सलग तीन दिवस पुणेकरांनी चाळिशीपार तापमान सहन केल्यानंतर गुरुवारी कमाल तापमानात किंचित घट झाली. आता पुढील तीन दिवस तापमान स्थिर…

शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ४१.३ अंश सेल्सियस हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.

यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे.

भारतीय हवामान खात्याने ३१ मार्चच्या पत्रकार परिषदेत यावर्षी संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील व मध्य भारतात याचा अधिक प्रभाव…

मुंबईत मंगळवारी सर्वाधिक उष्णता जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अतिवृष्टी, कडाक्याची थंडी अनुभवल्यानंतर नाशिकची वाटचाल आता तीव्र उन्हाळ्याकडे झाली आहे.