Page 8 of तापमान News

मुंबईतील तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहे. मागील दोन-तीन दिवस मुंबईत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

वाड्या, वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाई शहापूर तालुक्याला काही नवी नाही. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणारे हे धरणांचे गाव गेली अनेक…

यंदा मार्चमध्ये शहरातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल्याचे स्पष्ट झाले असून, गेल्या दशकभरातील सर्वाधिक सरासरी तापमानाची नोंद झाली…

मुंबई आणि परिसरात उकाड्याची धग कायम असून मंगळवारी एका दिवसात तापमानात साडेचार अंशांनी वाढ झाली.

मुंबई आणि परिसरात तीव्र उकाडा जाणवू लागला असून एका दिवसात तापमानात चार अंशानी वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या सांताक्रूझ केंद्रात…

Maharashtra Rain Alert Today : बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच…

यंदाचा उन्हाळा तापदायक ठरण्याचा अंदाज आहे. एप्रिल, मे आणि जून, या तीन महिन्यांत देशभरात किमान, कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा…

राज्यात तापमानाचा आलेख वाढतच चालला आहे. विदर्भ या तापमानात अक्षरशः होरपळून निघत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान सातत्याने ४२ अंश…

वातावरणात उकाड्यासोबतच उन्हाचे चटके जाणवायला लागले आहेत. राज्यातील तापमानात झपाट्याने वाढ होत असून विदर्भाला तापमानाची सर्वाधिक झळ पोहचत आहे.

हवामान विभागच्या कुलाबा केंद्रात सोमवारी ३२.५ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात ३४.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातवर तयार झालेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती विदर्भ, छत्तीसगड आणि ओदिशाच्या दिशेने पुढे सरकली आहे.

नागपुरातील वाढत असलेले तापमान बघता महापालिकेतर्फे नागरिकांसाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत.