scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

सानिया दुहेरीच्या क्रमवारीत अव्वल दहामध्ये

भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिझाने डब्लूडीए दुहेरीच्या क्रमवारीमध्ये अव्वल दहा स्थानांमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी सानिया अकराव्या स्थानावर होती,

ऑस्ट्रिया टेनिस स्पर्धेत अँजेलिक कर्बर अजिंक्य

जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने सर्बियाच्या अ‍ॅना इव्हानोव्हिकवर ६-४, ७-६ (८-६) असा विजय मिळवत लिंझ टेनिस स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले.

जपान खुली टेनिस स्पर्धा : दुहेरीत बोपण्णा अंतिम फेरीत

भारताच्या रोहन बोपण्णा याने जपान खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत अंतिम फेरी गाठली. त्याने एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीत ट्रीट…

बुजुर्ग टेनिसपटूंचेच वर्चस्व!

टेनिस क्षेत्रात ग्रँड स्लॅम स्पर्धाना अतिशय महत्त्वाचे स्थान असते. या स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश मिळविण्यासाठी बुजुर्ग खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूही जोरदार…

टेनिसमध्ये समानतेचे वारे?

स्त्री-पुरुष समानता हा खेळाशी निगडित विषय होण्याचे कारण नाही. मात्र टेनिसविश्वात प्रत्येक आघाडीवर पुरुष आणि महिला

सोमदेव क्रमवारीत ‘शंभरी’मध्ये

टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेरी प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोमदेव देववर्मनने अव्वल शंभर खेळाडूंमध्ये धडक मारली आहे.

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : सर्बिया अंतिम फेरीत दाखल

नोव्हाक जोकोव्हिच व जान्को टिप्सेरेव्हिक यांच्या कौतुकास्पद कामगिरीमुळेच सर्बियाने डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत अंतिम फेरी गाठली.

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : फेडररला धक्का

सूर गवसण्यासाठी धडपडणाऱ्या रॉजर फेडरर या प्रौढ खेळाडूवर मात करीत स्पेनच्या टॉमी रॉब्रेडो याने अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत सनसनाटी विजय…

अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : नदाल, सेरेनाची विजयी सलामी

गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत भन्नाट पुनरागमन करणारा राफेल नदाल आणि घरच्या मैदानावर जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झालेल्या सेरेना विल्यम्सने अमेरिकन खुल्या टेनिस…

संबंधित बातम्या