टीईटी घोटाळ्यातील कारवाईचा धसका, तुकाराम सुपेंच्या नातेवाईकांकडून २ दिवसात ५८ लाख रुपये पोलिसांकडे सुपुर्द पोलीस कारवाईनंतर तुकाराम सुपेच्या जवळच्या २ व्यक्तींनी मागील २ दिवसात ५८ लाख रुपये स्वतः पुणे सायबर विभागाकडे आणून दिले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 24, 2021 15:32 IST
पेपरफुटीचे धागेदोरे नागपूरपर्यंत, सीबीआयकडे देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? मलिकांचा फडणवीसांना सवाल राज्यातील पेपरफुटीचे प्रकरण सीबीआयकडे तपासाला देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न आहे का? असा सवाल नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलाय. Updated: December 21, 2021 18:53 IST
टीईटी परीक्षेच्या गैरव्यवहारातील दोषी कोण? ७ दिवसात अहवाल देण्याचे ठाकरे सरकारचे आदेश, वाचा चौकशी समितीत कोण? राज्यातील शिक्षक भरती (TET Exam) गैरव्यवहार केल्याप्रकरणी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 23:20 IST
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, टीईटी गैरव्यवहारप्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे निलंबित टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्यातील ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. टीईटी गैरव्यवहार प्रकरणी राज्य सरकारने राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 20, 2021 21:52 IST
टीईटी परीक्षा गैरव्यवहारावर शिक्षण मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, वर्षा गायकवाड म्हणाल्या… राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असेल तर तो अजिबात खपवून घेणार नाही, असं मत… By लोकसत्ता ऑनलाइनDecember 17, 2021 17:58 IST
टीईटीची ‘प्रश्नपत्रिका क्रमांक १’ची फेरपरीक्षा प्राथमिक, उच्च प्राथमिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर दिवसभर ही परीक्षा होणार होती. By लोकसत्ता टीमUpdated: January 21, 2016 04:24 IST
हजारो शिक्षकांना नोकरी कशी मिळणार? शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या तब्बल चार लाखांहून अधिक उमेदवारांनी रविवारी शक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिली. By adminDecember 15, 2014 02:44 IST
टीईटीची प्रश्नपत्रिका फुटली? गोंधळाची परंपरा राखत राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी झाली. गोंदिया, बीड या जिल्ह्य़ांमध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याच्या चर्चा दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये होती. By adminDecember 15, 2014 01:41 IST
राज्यभरात आज ‘टीईटी’ राज्यभरात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (१४ डिसेंबर) होणार असून यावर्षी ४ लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. By adminDecember 14, 2014 02:06 IST
परीक्षा हॉलमध्ये.. विद्यार्थी मित्रहो, परीक्षेत अभ्यास जितका महत्त्वाचा असतो, तितकीच परीक्षा हॉलमधील कृतीही महत्त्वाची असते. By adminDecember 12, 2014 05:49 IST
पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी.. सर्वात महत्त्वाची आणि पहिली पायरी ध्येय निश्चित करा. हे एकदा ठरविले की, त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. By adminDecember 11, 2014 06:03 IST
इंग्रजी सराव प्रश्न Choose the word which best fills the blank from four options. 1) This brand of television is quite inferiar…… that… By adminDecember 9, 2014 01:06 IST
२०२६ मध्ये पहिल्यांदाच शनी करणार नक्षत्र गोचर, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये झपाट्याने वाढ होणार
‘या’ ४ भाग्यवान राशी ६० दिवसांत श्रीमंत, करोडपती होण्यासाठी दिवस मोजायला सुरूवात… काय सांगते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी
पंतप्रधानांच्या सल्लागाराची न्यायालयांच्या कामकाजावर टीका, सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्तींनी सुनावले; म्हणाले, “या विद्वान व्यक्तीने…”
9 प्रशस्त हॉल, सुंदर बाल्कनी अन् आकर्षक शोभेच्या वस्तू…; मराठमोळ्या अभिनेत्रीनं पुण्यात घेतलंय आलिशान घर; पाहा फोटो
जेईई मुख्य परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी नोंदणी सुरू, विद्यार्थ्यांना अर्ज नोंदणीसाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
Pakistan Defence Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा भारताबाबत पुन्हा एकदा मोठा दावा; म्हणाले, “दोन आघाड्यांवर गुंतवून…”