scorecardresearch

ठाणे न्यूज News

लोकसत्ताच्या या सदारामध्ये ठाणे (Thane) शहरातील सर्व महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला वाचता येतील. ठाणे हे शहर फार प्राचीन आहे. मुंबईसारख्या महानगराला हे शहर जोडलेले आहे. ठाणे हे ठाणे जिल्ह्यातील एक शहर आहे. ठाणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय ठाणे शहरात आहे. ठाणे शहराचे कामकाज ठाणे महानगरपालिका पाहते, जिची स्थापना १९८२ साली झाली होती. तलावांचे शहर म्हणूनही ठाणे जिल्हा ओळखला जातो. कारण शहरात जवळजवळ ३५ तलाव आढळतात. तसेच या शहरात अनेक हिरव्यागार टेकड्या आणि डोंगर अशी निसर्गरम्य ठिकाणे आहेत. ठाण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक उपराजधानी म्हणतात, कारण नाटकांसह इतर सांस्कृतिक कार्यक्रम येथे पार पडतात.


ठाणे जिल्ह्याची नाळ मराठी संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. ठाणे जिल्ह्यात आगरी, कुणबी, आदिवासी व ठाकूर समाजाचे लोक समूहाने वस्ती करून राहत असतं. भारताची पहिली रेल्वे बोरिबंदर (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस), मुंबई ते ठाणेदरम्यान १८५३ मध्ये धावली होती. ठाणे हे मध्य रेल्वेचे मुख्य स्थानक आहे. ठाणे हे मुंबईच्या मध्य रेल्वे उपनगरीय व हार्बर मार्गावरील एक स्टेशन आहे.


ठाणे शहरात ठाणे महापालिका परिवहन (टी. एम. टी.) शहर वाहतूक व्यवस्था पुरवते. ठाणे औद्योगिक दृष्टिकोनातून एक विशाल शहर म्हणून उदयाला आले आहे. तुम्हाला ठाणे जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व प्रकारच्या बातम्या येथे वाचायला मिळतील.


Read More
Thane pet cremation center
Video : ठाण्यातील प्राणी स्मशानभूमी नेमकी आहे कशी ? तिथे प्राण्यांवर कसे होणार अंत्यसंस्कार ? जाणून घेऊया

पूर्वी अशा पाळीव प्राण्याच्या मृत्युनंतर सर्वसाधारणपणे घराच्या आजुबाजुस खड्डा करून त्यात पुरले जायचे. एकप्रकारे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जायचे.

Pratap sarnaik news loksatta
घोडबंदर रस्ता हस्तांतरणाचा वाद ? परिवहन मंत्री आग्रही पण, पालिका आयुक्तांची मात्र अट

मुंबई महानगरातील वाहतुकीसाठी घोडबंदर रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असते.

mumbra police actions
मुंब्रा येथील फेरीवाले आणि रिक्षा चालकांवर कारवाई

मुंब्रा शहरात मोठ्याप्रमाणात रस्त्याकडेला बेकायदा फेरीवाले उभे राहतात. तसेच काही रिक्षा चालकांकडूनही बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करतात.

Ulhasnagar two ex corporators joined Eknath shinde
शिंदेसेनेचा भाजप आणि अजितदादांना धक्का; उल्हासनगरात दोन माजी नगरसेवक, एक ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवसेनेत

उल्हासनगर महापालिका ही कल्याण लोकसभा मतदारसंघात येते. त्यामुळे शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासाठी उल्हासनगर महापालिका महत्वाची आहे.

सरस्वती शाळेत विद्यार्थ्यांनी साकारली राजगडाची भव्य प्रतिकृती; राष्ट्रीय पातळीवरील किल्ले बांधणी स्पर्धेसाठी सज्ज

दिवाळी सणात किल्ले बांधणी करणे हे समीकरण पूर्वीपासून चालत आले आहे. विविध गावांमध्ये अजूनही दिवाळीच्या आधी किल्ले साकारण्याची, ते सजवण्याची…

Thane Borivali tunnel work news
बापरे…ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाच्या कामासाठी सुमारे सहा महिने वाहतुक बदल

घोडबंदर घाट रस्त्यात दररोज वाहन चालकांना कोंडीचा सामना सहन करावा लागत असून कोंडीमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

increase voter turnout Thane
ठाण्यात नगरसेवक संख्येत वाढ नाही पण, मतदार संख्येत मोठी वाढ

ठाणे महापालिकेची निवडणूक जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू…

Ghodbunder Road Swami Samarth
घोडबंदर रोडवरील स्वामी समर्थांच्या मठाच्या कारवाईला भक्तांचा विरोध का, काय आहे या मठाची आख्यायिका ?

संतप्त झालेल्या समर्थांच्या भाविकांनी थेट ठाणे महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश करून कारवाई रोखण्याची मागणी केली

BJP leaders in Maharashtra
भाजप नेत्यांमधील दुरावा, प्रदेशाध्यक्ष थेट बोलले; कपिल पाटील आणि कथोरेंना जोडण्यासाठीचा पवार हे दुवा, एकत्र येण्याचे आवाहन

शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढते आहे. एकेकाळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद असलेले बहुतांश भाग भाजपच्या अधिपत्याखाली येत…

Thane police narcotics raid
२ कोटींचे मेफेड्रॉन ठाण्यात जप्त; चौघे तस्कर पोलिसांच्या जाळ्यात

मध्यप्रदेशातून मेफेड्राॅन या अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

ताज्या बातम्या