Page 11 of ठाणे न्यूज News

ठाणे, कळवा-मुंब्रा-शीळ-डायघर-दिवा परिसरासह कल्याण डोंबिवली शहरात अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या असून त्यावर उच्च न्यायालयाच्या आदेशाने पालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला…

ठाणेकरांच्या प्रतिक्षा संपली! मेट्रो ४ मार्गिकेची चाचणी २२ सप्टेंबर रोजी होणार असून, आनंद नगर ते १० स्थानकांवर प्राथमिक टप्प्यात चाचणी…

ठाण्यातील ढोकाळी भागात एका निर्माणाधीन इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर टीका करत अनेक गंभीर आरोप केले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतरही ठाण्यातील घोडबंदर येथे अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी कायम असल्याचा आरोप भाजप आमदार संजय केळकर…

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कामगाराने दुसऱ्या कामगाराची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर.

धुळे जिल्ह्यातील यंकळवाडी सडगाव येथील आदिवासींनी तयार केलेले आकर्षक रंगीबेरंगी दांडिया ठाण्यातील नागरिकांना आकर्षित करत आहेत.

ठाणे वाहतूक पोलिसांनी नवरात्रीच्या गर्दीमुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहतूक वळवली आहे.

रस्त्यांची बिकट अवस्था आणि वाढणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

शरद पवार गटाने ठाण्यात गोपीचंद पडळकर यांना जाहीर आव्हान देत त्यांच्यावर जोरदार टीका केली.

नवरात्रोत्सवादरम्यान ठाणे शहर पोलिसांकडून सुमारे पाच हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पडघा कुकसे गावाजवळ झालेल्या या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले वडील आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीर जखमी झाली…