scorecardresearch

Page 405 of ठाणे न्यूज News

mangrows
ठाणे खाडी मार्गातील अडथळे लवकरच दूर होण्याची चिन्हे; बाधित होणाऱ्या कांदळवनाच्या बदल्यात सातरा येथे पर्यायी जमीन

घोडबंदर भागातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते.

crime
गुटका खाण्यास नकार आणि चक्क रहिवाशावर चाकूने वार; डोंबिवली त्रिमूर्तीनगर मधील घटना

डोंबिवली पूर्वेतील त्रिमूर्तीनगर मधील एक रहिवाशाकडे शेजाऱ्याच्या एका तरुणाने गुटका खाण्यास मागितला.

Thanekar's good response to Ganesh idol immersion concept in artificial lake in thane
ठाणे : यंदाही पर्यावरणपुरक विसर्जन परंपरा कायम ; कृत्रिम तलावात गणेश मुर्ती विसर्जन संकल्पनेस ठाणेकरांचा चांगला प्रतिसाद

या व्यवस्थेमुळे शहरातील तलावांचे प्रदुषण रोखले जात आहे.

ac local is started after cancellation of normal local on the route of Central Railway Jitendra Awad warned the railway administration in thane
मध्य रेल्वेच्या मार्गावर सामान्य लोकल रद्द करून वातानुकूलित लोकल सुरू ; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रशासनाला दिला इशारा

मध्य रेल्वेच्या मार्गावर गर्दीच्या वेळेत सामान्य लोकल कमी करून त्याऐवजी सुरू करण्यात आलेल्या वातानुकूलित लोकलविरोधात प्रवाशांनी आंदोलन केले होते.

Rape of a young woman with the lure of marriage
ठाणे : बेकायदा आश्रमशाळेत चार मुलींचे लैंगिक शोषण

ठाणे जिल्हा महिला आणि बाल विकास विभागाने मागील महिन्यात नवी मुंबई येथील एका संस्थेविरोधात बेकायदेशीररित्या चर्चमध्ये आश्रमशाळा चालविल्या प्रकरणी कारवाई…

This year is Amritmahotsav year of Ganeshotsav of Joshi family in Thane
ठाण्यातील जोशी कुटुंबाच्या गणेशोत्सवाचे यंदा अमृतमहोत्सवी वर्ष

विभक्त कुटुंब पद्धतीला प्राधान्य देणाऱ्या आजच्या या जगात सर्व कुटुंब एकत्र येऊन सणोत्सव साजरा करताना दिसणे तसे अवघडच.

bus accident in china
मुंबई-नाशिक महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने अपघात ; वाहन चालक जखमी

या अपघातात कंटेनर चालक जीतलाल पाल याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Traffic changes in Vitthalwadi and Ulhasnagar cities
ठाणे : गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त ९ सप्टेंबर रोजी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर शहरात वाहतुक बदल

गणेश विसर्जनाच्या दिवशी ९ सप्टेंबर रोजी वाहतूक सुरळीत व सुरक्षित राहण्यासाठी विठ्ठलवाडी शहरात वाहतूक बदल करण्यात आले आहे.