scorecardresearch

Page 408 of ठाणे न्यूज News

lumpy skin disease
सात हजार जनावरांचे लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण; लंपीची लागण झालेल्या जनावरांची संख्या २६ वर

लंपीची लागण झालेले जनावर आढळून आलेल्या परिसरातील पाच किलोमीटरच्या परिघातील जनावरांना पशुसंवर्धन विभागाकडून प्रतिबंधात्मक लस देण्यात येत आहे.

solid waste project in mira bhayander
भंडार्लीचा कचरा प्रकल्प साडी, गाद्या, फर्निचरमुळे सात दिवसांपासून बंद;  ठाण्याचा कचरा पुन्हा दिवा कचराभुमीवर

दिवा येथील कचराभूमी बंद करण्यासाठी ठाणे महापालिकेने डायघर घनकचरा प्रकल्प उभारणीचे काम सुरु असून तोपर्यंत पालिका क्षेत्राबाहेर म्हणजेच भंडार्ली येथे…

mla dr balaji kinikar shinde group
इंजिनियर्स डेच्या दिवशीच अंबरनाथमध्ये सरकारी अभियंत्यांची शिंदे गटाच्या आमदाराकडून खरडपट्टी

अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी यावेळी पालिकेच्या अभिंयंत्यांसह विविध संस्थांच्या अभियंत्यांची चांगली खरडपट्टी काढली.

swain flue
ठाणे शहरात ज्येष्ठांसह महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ; घोडबंदर परिसर रुग्ण संख्येत आघाडीवर

जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत आतापर्यंत पाचशेच्या आसपास स्वाइन फ्लुचे रुग्ण आढळून आले आहेत.

traffic jam
ठाणे : कशेळी-काल्हेर भागात वाहतूक कोंडी ; बुधवारपासून विजेचा लपंडावही सुरू

ठाणे आणि भिवंडी शहरांच्या वेशीवर असलेल्या कशेळी-काल्हेर भागात बुधवारपासून वाहतूक कोंडी लागली असून गुरुवारीही हेच चित्र कायम होते.

‘फॉक्सकॉन’ गेला म्हणून बोंबा ठोकणाऱ्यांकडून यापूर्वी मराठी उद्योजकांची छळवणूक ; उद्योग मंत्री उदय सामंत यांची टीका 

सॅटर्डे क्लबतर्फे डोंबिवलीत सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात उद्योजक परिषदेचे आयोजन केले होते.

uday samant reaction on Vedanta Foxconn
ठाणे : फाॅक्सकाॅन पेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे मोदींचे आश्वासन ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यात एखादा उद्योग आणायचा असेल तर, त्यासाठी उच्च अधिकार समितीची बैठक घेऊन त्यात मान्यता घ्यावी लागते.